AC Tips and Tricks : घरात एसी असणारे अनेक लोक असे आहेत. जे वर्षभर एसी चालवत नाही. परंतु, उन्हाळा सुरू झाला की, घरातील एसी अचानक सुरू करतात. परंतु, त्याआधी काही गोष्टी जाणून घेत नाही. त्यामुळे महिन्याचे बिल जास्त येते.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/fzPjbas