Full Width(True/False)

शिव ठाकरे कलर्सच्या नव्या कार्यक्रमात; रुबिना दिलैकसोबत शेअर करणार स्क्रिन

Shiv Thakare: 'बिग बॉस १६'च्या जवळपास सर्व स्पर्धकांना नवीन काम मिळाले आहे. शालीन भानोत, अंकित गुप्ता आणि गौतम विज यांच्या नव्या मालिका सुरू झाल्या असून प्रियंका चहर चौधरीचा म्युझिक व्हिडिओ लाँच झाला. टीना दत्ताही एक मालिका करत आहे. आता शिव ठाकरे, अर्चना गौतम आणि सुंबुल तौकीर खान यांनाही जॅकपॉट लागला आहे.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/cqo8HWx