Rohit Mane in Maharashtrachi Hasyajatra: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाने अनेक तारे महाराष्ट्राला दिले आहेत. यामध्ये साताऱ्याच्या विनोदी ताऱ्याचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल. मात्र लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचण्याचा हा प्रवास सोपा नव्हता
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/rtnupz8