Alka Kubal On Maherchi Sadi 2- प्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल या गेल्या काही दिवसांपासून विशेष चर्चेत आहेत. याचं मुख्य कारण म्हणजे 'माहेरची साडी' या सुपरहिट सिनेमाच सिक्वल येणार असल्याचं बोललं जात आहे.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/pF1qxg8