Full Width(True/False)

कोट्यवधींची संपत्ती तरी सलमानला पेट्रोलसाठी घ्यावे लागलेले पैसे

Salman Khan: बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान आजमितीला सर्वात लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. परंतु तुम्हाला माहीत आहे का आज कोट्यवधी रुपयांचा मालक असलेल्या सलमानला संघर्षाच्या काळात मित्रांकडून पैसे उधार घ्यावे लागत होते.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/M9SswGZ