Full Width(True/False)

आता बॉलिवूडमध्ये आहे हिरो, मालिकांपासून सुरू झालंय अभिनेत्याचं करिअर

Vikrant Massey Birthday: अभिनेता विक्रांत मेस्सीचा अलीकडेच प्रदर्शित झालेला 'गॅसलाइट' सिनेमा सध्या चर्चेत आहे. या सिनेमात सारा अली खानसोबत मुख्य भूमिकेत असणारा विक्रांत ०३ एप्रिल रोजी ३६ वा वाढदिवस साजरा करतोय. जाणून घ्या विक्रांतविषयीची एक रंजक गोष्ट

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/uehl7s3