Full Width(True/False)

लेकीसाठी 'पार्टनर इन क्राइम' आहेत अमृता फडणवीस; आई सर्वात जवळची मैत्रीण!

Amruta Fadnavis Birthday: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांनी ०९ एप्रिल रोजी ४४ वा वाढदिवस साजरा केला. त्यांच्या वाढदिवशी लेकीनेही खास पोस्ट शेअर केली आहे.

from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/1VUspAz