Kisi ka bhai kisi ki jaan trailer :सलमान खान च्या 'किसी का भाई किसी की जान' सिनेमाची चाहते आतुरतेनं वाट पाहत आहेत. सिनेमातील ‘येंतम्मा’ गाणं अलिकडंच प्रदर्शित झालं. हे गाणं सध्या गाजत असताना आता चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/Cvzfxob