Full Width(True/False)

Malicious apps: तुमचा फोन आहे धोक्यात, आताच डिलीट करा 'हे' १०१ धोकादायक ॲप्स

Android फोनमधील तब्बल १०१ ॲप्स हे मालिशियस असल्याचं समोर आलं आहे. या घातक ॲप्समुळ फोनला मोठा धोका असल्याचं म्हटलं जात असून यांना त्वरीत फोनमधून डिलीट करावं लागणार आहे. कारण हे ॲप्स तुमचा खाजगी डेटा चोरी करु शकतात.

from Gadget News in Marathi | Computer, Mobile and Technology Updates in Marathi https://ift.tt/zyBRVM4