Tharla Tar Mag Episode 10 June 2023: 'ठरलं तर मग'च्या आजच्या भागात किल्लेदारांच्या घरात ड्रामा पाहायला मिळणार आहे. प्रिया तिच्या एका मुर्खपणामुळे सुमनच्या निशाण्यावर आल्याने स्वत:ची कातडी ती कशी वाचवेल, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/hnFzm5W