नवी दिल्लीः करोना महामारीमुळे अनेकांना नोकरी गमवावी लागली आहे. अनेकांना सक्तीने घरी बसावे लागत आहे. घरात बसून टीव्ही पाहणे सुद्धा आता महाग होणार आहे. इंडियाच्या युजर्संना आता टीव्ही पाहण्यासाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार आहे. कंपनीने आपल्या प्रसिद्ध पॉप्युलर 30.50 रुपये वाले यूजर्सला दुसऱ्या पॅकवर मूव्ह केले आहे. कंपनीने याची माहिती डिटीएट ब्रँड डिश टीव्ही, जिंग आणि डीटूएच च्या वेबसाईटवरून देत आहे. सोनी पिक्चर्स नेटवर्कने ३०.५० रुपयांच्या या हॅप्पी इंडिया पॅकमध्ये १ ऑगस्ट २०२० पासून डिसकंटिन्यू होत असल्याची घोषणा केली आहे. वाचाः कंपनीने सब्सक्रायबर्सला केले महाग किंमतीच्या पॅकवर मूव्ह डिश टीव्ही इंडियाने म्हटले की, ३०.५० रुपयांच्या प्रति महिना रुपयांच्या हॅप्पी इंडिया पॅक युजर्सला आता सोनी हॅप्पी इंडिया बुके ३९ वर शिफ्ट केले जाणार आहे. याची किंमत ३८.५० रुपये आहे. कंपनीने सांगितले की, महाग किंमतीच्या या पॅकमध्ये ३०.५० रुपयांच्या पॅक्सशिवाय दोन एक्स्ट्रा चॅनल सोनी बीबीसी आणि टेन ३ पाहता येणार आहे. वाचाः हॅप्पी इंडिया बुके ३१ मध्ये जनरल इंटरटेनमेंट कॅटेगरीत तीन चॅनेलचा समावेश आहे. यात सोनी टीव्ही शिवाय सोनी मॅक्स सुद्धा मिळतो. तर हॅप्पी इंडियाच्या बुक ६ चॅनेलच्या पार्ट मध्ये सोनी टीव्ही, सब टीव्ही, सोनी पल, सोनी मॅक्स, सोनी मॅक्स २ आणि सोनी वाह मिळतात. वाचाः आपल्या मर्जीने निवड करु शकता चॅनेल डिश टीव्हीने आपल्या वेबसाइटवर सोनी हॅप्पी इंडिया बुक चॅनेल्सला सब्सक्रायबर्स आपल्या मर्जीने चॅनेल निवडू शकतात. टीश टीव्ही अॅप किंवा वेबसाइटवरुन सोनी चॅनेल किंवा सोनी बुकेला सिलेक्ट करु शकता. डिश टीव्ही सब्सक्रायबर्सला ८.८ रुपयांपासून ते ८५.३० रुपयांच्या दरम्यान २८ चॅनेल हॅप्पी इंडिया बुकेला ऑफर करु शकता. वाचाः सोनी चॅनेलसाठी द्यावे लागतील जास्त पैसे सोनी टीव्हीसाठी सब्सक्रायबर्सला १९ रुपये, सोनी मॅक्ससाठी १५ रुपये, सोनी टेन ३ साठी १७ रुपये, सोनी बीबीसी साठी ४ रुपये, सोनी वाह साठी १ रुपया द्यावा लागणार आहे. कंपनीने हेही सांगितले की, सब्सक्रायबर्सला सोनी पल फ्री टू एयर चॅनेल म्हणून ऑफर केले जाणार आहे. डीटूएचच्या वेबसाइटच्या माहितीनुसार, यासाठी दर महिन्याला एक रुपया द्यावा लागणार आहे. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/30RPv7x