upcoming sequel movies bollywood:करोना काळानंतर काही मोजक्या चित्रपटांचा अपवाद वगळता इतर चित्रपटांनी मान टाकली. नुकतेच प्रदर्शित झालेले ‘गदर २’, ‘ओएमजी २’ मात्र बॉक्सऑफिसवर सुपरडुपर हिट ठरले. दोन्ही चित्रपट सिक्वेल असल्यानं येत्या काळात सिक्वेलपटांकडूनच बॉलिवूडला अधिक अपेक्षा आहेत.
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/g8tlDHj