Full Width(True/False)

रिलायन्स जिओचा ५९९ रुपयांचा जबरदस्त प्लान, 100GB डेटा आणि फ्री ऑफर्स

नवी दिल्लीः रिलायन्स जिओने या आठवड्यात आपल्या पोस्टपेड युजर्संसाठी नवीन प्लान्स लाँच केले आहे. JioPostPaid Plus सर्विस अंतर्गत जिओने पोस्टपेड धन धना धन प्लानची सुरुवात केली आहे. याची सुरुवातीची किंमत ३९९ रुपये आहे. या सर्व प्लान्सचे सर्वात खास वैशिष्ट्ये म्हणजे कंपनी नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम आणि डिज्नी प्लस हॉटस्टार यासारखे ओटीटी प्लॅटफॉर्म्सची मेंबरशीप ऑफर करीत आहे. जाणून घ्या च्या ५९९ रुपयांच्या प्लानसंबंधी... वाचाः ५९९ रुपयांचा पोस्टपेड प्लस प्लान जिओच्या ५९९ रुपयांचा पोस्टपेड प्लानमध्ये कंपनी १०० जीबी हाय स्पीड डेटा देत आहे. ग्राहकांना अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि एसएमएसचा फायदा देते. या प्लानमध्ये नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम आणि डिज्नी प्लस हॉटस्टारचे फ्री सब्सक्रिप्शन मिळत आहे. तसेच जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन फ्री मिळते. वाचाः जिओचा ५९९ रुपयांच्या प्लानमध्ये २०० जीबी पर्यंत डेटा रोलआउट आणि वायफाय कॉलिंगची सुविधा दिली जाते. जिओच्या या रिचार्ज पॅकमध्ये इंटरनॅशनल रोमिंग सिम कार्डची फ्री डिलिवरी यासारखे ऑफर्स मिळते. जिओ नंबरला कोणत्याही डाउनटाइमच्या पोस्ट पेड प्लानमध्ये पोर्ट करता येवू शकते. वाचाः ५९८ रुपयांचा जिओ प्रीपेड पॅक जिओचा ५९८ रुपये किंमतीचा एक प्रीपेड प्लान आहे. या प्लानची वैधता ५६ दिवसांची आहे. ग्राहकांना यात रोज २ जीबी डेटा या प्रमाणे एकूण ११२ जीबी डेटा मिळतो. जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड तर नॉन जिओ वर कॉलिंगसाठी २ हजार मिनिट्स मिळतात. रोज १०० फ्री एसएमएस दिले जाते. जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. तसचे ३९९ रुपये किंमतीचे एक वर्षापर्यंतचे डिज्नी प्लस हॉटस्टारचे मेंबरशीप फ्री मिळते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/332CvOo