Full Width(True/False)

Galaxy F41 #FullOn Festival साठी उरले फक्त ३ दिवस! या लाइव्ह कन्सर्टविषयी सर्व काही

आपल्या आवडत्या कलाकारांना लाइव्ह कन्सर्टमध्ये पाहून बरेच दिवस झाले असतील ना? कॉन्सर्टला वेळेवर पोहोचणं, आवडती पेय सोबत घेणं, चांगली जागा निवडणं, लाइट बंद होण्याची वाट पाहणं, कलाकारांची एंट्री आणि कन्सर्टमधील प्रत्येक क्षण हा जबरदस्त असतो. तुम्हीही हे सगळं मिस करत असाल तर Best Virtual Live Concert of 2020 तुम्ही पाहू शकता. तुम्हाला घराच्या बाहेर निघणं शक्य नसेल, पण तरीही तुम्हाला हा कन्सर्ट पाहता येईल. पण कसं? Samsung’s #FullOn Festival ला फक्त तीन दिवस उरले आहेत. तुम्हीही आत्तापासून #FullOnFestival च्या तयारीला लागू शकता. एक्सायटेड आहात? चांगली बातमी ही आहे की ही #FullOn सायंकाळ अनुभवण्यासाठी फक्त ३ दिवस उरले आहेत. तुम्हाला #FullOn विषयी सर्व माहिती पाहिजे असेल तर इथे पाहा : #FullOn फेस्टिव्हल कधी आहे? Samsung #FullOn Festival 8 ऑक्टोबरला सायंकाळी 5.30 वाजता आहे. तर चला यासाठी तयार व्हा. Samsung काय सेलिब्रेट करत आहे? Galaxy F रेंजचा पहिलाच फोन Galaxy F41 च्या आगमनाची ही तयारी आहे. Galaxy F41 मध्ये 6000mAh दीर्घकाळ चालणारी #FullOnEnergy बॅटरी आहे, जी गेमिंगसाठी आणि स्क्रीनवर सिनेमा पाहण्यासाठी पुरेशी आहे. sAMOLED Infinity-U Display आणि 64MP Camera सुद्धा Samsung देत आहे. खाली स्क्रोल करा आणि याविषयी अधिक माहिती मिळवा. #FullOn festival मध्ये परफॉर्मन्स कुणाचा? भारतातले लोकप्रिय कलाकार. होय. म्युझिक आणि कॉमेडी क्षेत्रातील चार लोकप्रिय नावं #FullOn festival गाजवणार आहेत. पहिलं नाव आहे नेहा कक्कर, जी आपल्या सुरेल आवाजाने नेहमीच सर्वांचीच मनं जिंकून घेते. नेहाचा परफॉर्मन्स तुम्हाला #FullOn festival मध्ये पाहता येईल. पुढचं नाव आहे नीती मोहन, जे तुम्ही अनेकदा रिअल्टी शोमधील जज म्हणूनही ऐकलं असेल. सध्या ती तिच्या डान्स व्हिडीओने इंस्टाग्रामवर धुमाकूळ घालत आहे. हे टॅलेंटचं पॉवरहाऊस आहे. #FullOn म्हणजे नेमकं काय आहे ते नीतीने शेअर केलं आहे. या कार्यक्रमातील तिसरा कलाकार तुम्हाला लोळून लोळून हसवणार आहे. राहुल दुआ, जो सध्याच्या सर्वात यशस्वी कॉमेडियन मानला जातो. त्याच्या विनोद करण्याच्या शैलीने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. अखेरचा कालाकार हा भारताचा रॅप गुरू आहे. हा कलाकार मुंबईला देशाच्या हिप हॉप सीनच्या नकाशावर आणतो. आपण डिव्हाइन विषयी बोलतोय. ‘Gully Boy’ या सिनेमातील ‘Meri Gully Mein’ या गाण्यामागे हेच नाव आहे. या सर्व कारणामुळे ही #FullOn सायंकाळ होणार असून यातच दमदार फीचर्सचा #GalaxyF41 लाँच होईल. Galaxy F41 विषयी स्पेशल काय आहे? आतापर्यंत या फोनचे फक्त तीन फीचर्स जाहीर करण्यात आले आहेत. दमदार बॅटरी, डिस्प्ले आणि कॅमेरा सेटअप यापलिकडे जाऊन Gen Z #FullOn हे एक वैशिष्ट्य आहे. विविध कामांसाठी फोनचा तासंतास वापर करणाऱ्यांसाठी Samsung ने या फोनला Gen Z नाव दिलं आहे. या युझर्ससाठी हा #FullOn फोन लक्झरी नसला तरा अत्यावश्यक असेल आणि Samsung ने Galaxy F41 च्या माध्यमातून हेच दिलं आहे. फोन कुठे खरेदी करता येईल? देशातील 250 मिलियन ग्राहकांपर्यंत पोहोचणं सोपं व्हावं यासाठी Samsung ने सोबत भागीदारी केली आहे. #FullOn Galaxy F41 साठी तुम्ही ची वेबसाइटही पाहू शकता. आता आहे सर्वात महत्त्वाची माहिती. #FullOn festival कुठे पाहणार? पाहण्यासाठी तुमच्याकडे विविध पर्याय आहेत. Samsung स्ट्रीमिंग करणार आहे. तुम्हाला लाइव्ह पाहता येईल. याशिवाय , आणि टाइम्स ऑफ इंडिया अॅपवरही लाइव्ह असेल. 8 ऑक्टोबरसाठी फक्त 3 दिवस उरले आहेत. त्यामुळे #FullOn festival साठी #FullOn Energy घेऊन 5.30 वाजताची वेळ आत्ताच बुक करा आणि या वर्षातील सर्वात मोठं व्हर्चुअल फेस्टिव्हल पाहा. डिस्क्लेमर : ही एक ब्रँड पोस्ट असून टाइम्स इंटरनेटच्या स्पॉटलाइट टीमने प्रकाशित केली आहे.


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3d05tSt