नवी दिल्लीः ने एक अपडेटेड स्टोरेज मॅनेजमेंट टूल लाँच केले आहे. व्हॉट्सअॅपच्या या नवीन टूल सोबत जंक फाइल्सला डिलीट आणि मॅनेज करणे सोपे होणार आहे. नवीन व्हॉट्सअॅप फीचरला फेसबुकची मालकी असलेल्या कंपनीने आपल्या अँड्रॉयड तसेच आयओएस युजर्ससाठी ग्लोबली रोल आउट करीत आहे. वाचाः व्हॉट्सअॅप आपल्या नवीन स्टोरेज मॅनेजमेंट टूलला खूप दिवसांपासून टेस्ट करीत होती. काही बीटा युजर्सकडे हे फीचर आधीपासून उपलब्ध आहे. सर्वात आधी ने याची माहिती सार्वजनिक केली आहे. व्हॉट्सअॅपवर नवीन स्टोरेज मॅनेजमेंट टूल्स सोबत युजर्संना सहज त्या फाईल्सची ओळख होऊ शकते. जे जास्त स्पेस घेत आहेत. तसचे साईज नुसार फाईल्स मॅनेज केले जावू शकतात. सिलेक्टेड फाईल्सला डिलीट करण्याआधी प्रिव्ह्यूचे ऑप्शन सुद्धा आता व्हॉट्सअॅपमध्ये आणले आहे. वाचाः नवीन व्हॉट्सअॅप फीचर सुद्धा 'Storage and data' ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे. परंतु, आता हे 'Manage storage' ऑप्शनसाठी आत असणार आहे. तसेच याशिवाय, एक नवीन स्टोरेज बार सुद्धा आहे. ज्यात व्हॉट्सअॅपमध्ये किती स्पेस आहे. दुसऱ्या अॅप्सने किती स्टोरेज व्यापला आहे. तसेच किती स्पेस बाकी आहे. स्टोरेज फुल झाल्यानंतर व्हॉट्सअॅप इशाऱ्यासोबत स्पेस रिकामा करण्याचा सल्ला देणार आहे. वाचाः व्हॉट्सअॅप व्हिडिओ आणि फोटोज दाखवणार आहे. ज्यांना अनेकदा फॉरवर्ड केले आहे. युजर्संना त्यामुळे रिव्ह्यू करून त्यांना डिलीट करू शकतील. तसेच लार्ज फाईल्स न उघडण्याचा एक सेक्शन सुद्धा दिले आहे. वाचाः व्हॉट्सअॅपवर स्टोरेजमध्ये मोठी फाईल सुरू होऊन ती सर्वात छोटी फाईल असलेली दिसेल. जर तुम्ही प्रत्येक फाईलवर क्लिक करून हे पाहू शकतात की, फाईलसाठी किती स्पेस लागला आहे. तसेच मॅनेजवर क्लिक केल्यानंतर त्या फाईल्स सिलेक्ट करून त्याला डिलीट करू शकतात. ज्या फाईल्समध्ये फोटोज, टेक्स्ट, जीफ फाईल्स, व्हिडिओज आदी असू शकतात. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/383dshj