नवी दिल्लीः रिलायन्स जिओ, एअरटेल, वोडाफोन-आयडिया आणि बीएसएनएल आपल्या ग्राहकांसाठी खूप सारे प्लॉन ऑफर करते. यात काही वर्क फ्रॉम होम प्लान्स सुद्धा आहे. जे ग्राहकांसाठी चांगले पसंतीस उतरले आहेत. काही work-from-home प्लान्स सध्याच्या वैधतेवर अवलंबून असते. या ठिकाणी आम्ही तुम्हाला १५१ रुपयांच्या कमी किंमतीतील प्लान्ससंबंधी माहिती देत आहोत. वाचाः Airtel आणि Vi चा ४८ रुपयांचा प्लान हा प्लान २८ दिवसांच्या वैधतेसोबत येतो. यात एकूण ३ जीबी डेटाची सुविधा दिली जाते. Vi च्या प्लान मध्ये ग्राहकांना Vi movies and TV चे अॅक्सेस अतिरिक्त मिळते. Airtel चा ९८ रुपयांचा प्लान एअरटेलच्या या प्लानमध्ये १२ जीबीचा डेटा मिळतो. जिओच्या या प्लानमध्ये कोणतीही वैधता नाही. तसेच सध्या असलेल्या प्लानच्या वैधतेवर तो काम करतो. वाचाः Jio चा ५१ रुपयांचा प्लान रिलायन्स जिओच्या या व्हाउचरमध्ये ६ जीबी डेटा दिला जातो. या प्लानमध्ये कोणतीही वैधता दिली जात नाही. हा प्लान सध्याच्या प्लानवर काम करतो. Viचा १६ रुपयांचा डेटा व्हाउचर वोडाफोन आयडिया चा हा सर्वात स्वस्त डेटा व्हाउचर आहे. या प्लानमध्ये केवळ २४ दिवसांची वैधता मिळते. ग्राहकांना यात १ जीबी डेटा दिला जातो. वाचाः Vi ची ९८ रुपयांचा प्रीपेड प्लान एअरटेल प्रमाणे वोडाफोन - आयडियाच्या या प्लानमध्ये सुद्धा १२ जीबी डेटा मिळतो. परंतु, यात ग्राहकांना २८ दिवसांची वैधता मिळते. तर एअरटेलचा प्लान कोणताही वैधते सोबत येतो. जिओचा १०१ रुपयांचा आणि १५१ रुपयांचा प्लान रिलायन्स जिओचा १०१ रुपयांचा प्रीपेड प्लान ग्राहकांना सध्याच्या प्लानची वैधतेवर १२ जीबी डेटा मिळतो. याशिवाय १५१ रुपयांच्या वर्क फ्रॉम होम प्लानमध्ये ३० दिवसांसाठी ३० जीबी डेटा दिला जातो. वाचाः BSNLचा ५६ रुपये आणि १५१ रुपयांचा प्लान बीएसएनएलच्या ५६ रुपयांच्या प्लानची वैधता १० दिवसांची आहे. यात १० जीबी डेटा दिला जातो. तर कंपनी १५१ रुपयांच्या प्लानमध्ये ३० दिवसांसाठी ४० जीबी डेटा दिला जातो. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2KZ52hf