
मुंबई: करोना अनलॉकनंतर सिनेसृष्टी रुळावर येतअसली तरी कलाकारांना मात्र करोनाची लागण होत असल्यानं चिंता वाढली आहे. मराठी सिनेसृ्ष्टीतील अनेक कलाकारांना करोनाची लागण झाल्याचं समोर येत आहे. मराठी सिनेसृष्टीतील प्रेक्षकांची लाडकी जोडी आणि यांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. प्रियानं तिच्या इन्स्टाग्रामवर यासंदर्भात पोस्ट शेअर केली आहे. 'दुर्दैवानं आमची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आम्ही दोघंही घरी क्वारंटाइन आहोत. डॉक्टरांनी दिलेली औषधं घेतोय आणि त्यांनी सांगितलेल्या सर्व सुचनांचं पालन करतोय. गेल्या आठवड्यात आमच्या संपर्कात आलेल्या सर्वांनीच करोना चाचणी करून घ्या', असं प्रियानं तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. hdjf
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3trdh6U