Full Width(True/False)

चिरंजीवी यांचा तुफानी अवतार; 'आचार्य'चा टीझर पाहाच!

मुंबई: दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार यांच्या आगामी '' चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. टीझर प्रदर्शित झाल्यानंतर लगेचच सोशल मीडियावर या चित्रपटाच्या टीझरची चर्चा सुरू झाली आहे. 'आचार्य' चित्रपटाच्या टीझरमध्ये चिरंजीवी एका दमदार भूमिकेत दिसून येत आहेत. टीधरमध्ये अॅक्शन दृश्यांची झलकही पाहायला मिळतेय. इतकंच नाही तर, चिरंजीवी यांचा मुलगा देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. चिरंजीवी यांच्यासोबत अभिनेत्री या चित्रपटात असणार आहे. बाप-लेकाच्या या जोडीला मोठ्या पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन कोरताला शिव यांनी केलं आहे. राम चरण आणि निरंजन रेड्डी यांनी या चित्रपटाची निर्मिती केलीए. मे महिन्यापर्यंत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2YsDqog