Full Width(True/False)

लोकप्रियता वाढली; अली फजलनं मानधनात केली तब्बल 'इतकी' वाढ

मुंबई: '’ या वेब सीरिजनं कमी कालावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली. , या व्यक्तिरेखांनी तर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. ही पात्रं साकारणाऱ्या , या कलाकारांच्या लोकप्रियतेत तुफान वाढ झाली. विशेष म्हणजे ‘मिर्झापूर’ आणि ‘मिर्झापूर २' च्या यशानंतर अभिनेता अली फजलच्या मानधनातही वाढ झाली आहे. उत्तम अभिनयामुळे अलीला मिळत असलेली लोकप्रियता पाहून त्याने त्याच्या मानधनात वाढ केली आहे. ही वाढ थोडी नसून त्यानं ३० ते ४० टक्के मानधन वाढवल्याचं समजतं. अली फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्येदेखील आपल्या अभिनयाची चमक दाखवून आला आहे. त्यामुळेच त्यानं त्याचं मानधन वाढवलंय. लवकरच त्याचे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. केनेथ ब्रेनागच्या ‘डेथ ऑन द नाईल’ या हॉलिवूडपटात तो झळकणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत आर्मी हॅमर, केनेथ ब्रेनाग ही कलाकार मंडळी आहेत. आहेत. तर, ‘फुकरे ३' या चित्रपटातही अली दिसेल. यावरून अलीला आता प्रचंड मागणी असल्याचं दिसून येतंय.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2MGVSXP