नवी दिल्लीः आपल्या युजर्संचा अनुभव अधिक चांगला बनवण्यासाठी नवीन नवीन फीचर्स आणत आहे. या यादीत कंपनीने काही वर्षाआधी स्टेट्स फीचरची सुरुवात केली होती. या फीचरच्या आगमनाने युजर्संना इंस्टाग्राम प्रमाणे व्हॉट्सअॅपवर आपली पसंतीचे फोटो आणि व्हिडिओ स्टेट्सवर अपलोड करण्याचा ऑप्शन मिळाला होता. वाचाः अनकेदा असे होते की, आपल्या एखाद्या कॉन्टॅक्टचे व्हॉट्सअॅप स्टेट्स पसंत पडतात. त्याला सेव्ह करण्याचा मोह होतो. फोटो स्टेट्स अपडेट सोबत हे शक्य आहे. व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी व्हॉट्सअॅप मध्ये डाउनलोडचा ऑप्शन मिळत नाही. युजर्सची प्रायव्हसी डोळ्यासमोर ठेवून कंपनी प्रोफाइल फोटो, स्टेट्स व्हिडिओ किंवा फोटो डाउनलोड करण्याचा ऑप्शन देत नाही. परंतु, जर तुम्हाला कोणाचे स्टेट्स व्हिडिओ आवडला तर त्याला तुम्ही सेव्ह करू शकता. यासाठी तुम्हाला थर्ड पार्टी अॅपचा वापर करावा लागेल. या ठिकाणी आम्ही तुम्हाला स्टेट्स डाउनलोड करण्याची परवानगी घेण्याआधी एकदा विचार करा. वाचाः असे सेव्ह करा व्हॉट्सअॅप स्टेट्स व्हॉट्सअॅप स्टेट्सला सेव्ह करण्यासाठी सोप्या स्टेप्स फॉलो करा. १) सर्वात आधी प्ले स्टोरवरून थर्ड पार्टी अॅप 'Status Saver- Downloader for WhatsApp'ला इंस्टॉल करा. २) अॅपला ओपन करा. त्यानंतर त्या फोनच्या स्टोरेजला अॅक्सेस करण्याची परवागनी द्या. ३) आपल्या फ्रेंडच्या स्टेट्सला डाउनलोड करण्यासाठी सर्वात आधी मेसेजिंग अॅपमध्ये स्टेट्सला पूर्ण पाहा. ४) स्टेट्सला पूर्ण पाहिल्यानंतर आता स्टेट्स सर्वर अॅपल ओपन करा. ५) अॅप ओपन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सर्व पाहिलेले स्टेट्स या ठिकाणी मिळतील. ६) यानंतर तुम्हाला व्हिडिओ किंवा इमेज डाउनलोड करण्यासाठी त्याच्यासमोर देण्यात आलेल्या डाउनलोड आयकॉनवर टॅप करा. हे बटन खालच्या बाजुला असेल. ७) उजव्या बाजुला शेयर करण्याचा एक आयकॉन मिळेल. याच्या मदतीने तुम्ही डाउनलोड करण्यात आलेले स्टेट्सला आपल्या व्हॉट्सअॅप स्टेट्स म्हणून अपलोड करू शकते. यासोबत तुम्ही ट्विटर, फेसबुक किंवा अन्य प्लॅटफॉर्मवर शेयर करू शकते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3rQnIAZ