Full Width(True/False)

WhatsApp ला मोठा झटका, २८ टक्के युजर्स बंद करणार अॅपचा वापर

नवी दिल्लीः WhatsApp ची नवीन पॉलिसी मुळे युजर्संमध्ये संभ्रम वाढला आहे. सायबर मीडिया रिसर्चच्या एका सर्वेनुसार, २८ टक्के युजर्स आता व्हॉट्सअॅपचा वापर बंद करणार असल्याच्या विचारात आहेत. तर ७९ टक्के युजर्स असे आहेत ज्यांनी अजून यासंबंधी विचार केलेला नाही. आपली नवीन प्रायव्हसी पॉलिसी ८ फेब्रुवारी २०२१ पासून लागू करणार होते. परंतु, सध्या याला काही महिन्यासाठी पुढे ढकलले आहे. वाचाः मे २०२१ पासून लागू होणार नवीन पॉलिसी युजर्संकडून मिळालेल्या निगेटिव्ह रिस्पॉन्स मुळे कंपनीला आपली पॉलिसी मे २०२१ पर्यंत पुढे ढकलावी लागली आहे. या दरम्यान कंपनी युजर्संना या पॉलिसीसंबंधी चांगले समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. नवीन पॉलिसीला लागू करण्याच्या तारखेचा निर्णय कंपनीला फायदेशीर ठऱला आहे. अन्यथा अनेक जण व्हॉट्सअॅप सोडण्याच्या विचारात होते. वाचाः युजर्संची प्रचंड नाराजी व्हॉट्सअॅपची नवीन पॉलिसीमुळे युजर्संमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. ४९ टक्के युजर्स यावरून नाराज झाले आहेत. तसेच ४५ टक्के युजर्सने व्हॉट्सअॅपवर विश्वास ठेवला आहे. ४५ टक्के युजर्सने व्हॉट्सअॅपवर ३५ टक्के युजर्संनी ब्रीज ऑफ ट्रस्ट म्हणजेच विश्वास तोडल्याचे म्हटले आहे. वाचाः स्पॅम मेसेज सोबत फिशिंग अटॅकचा धोका सायबर मीडियाच्या रिसर्चमध्ये म्हटले की, व्हॉट्सअॅप आणि फेसबुक मेसेंजर हून जास्त युजर्स थर्ड पार्टी सर्वरवर स्टोर केले जात असल्याने चिंताग्रस्त आहेत. रिसर्च फर्मच्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅप आणि फेसबुक मेसेंजरच्या ५० टक्के हून जास्त युजर्सला जवळपास रोज स्पॅम मेसेज येतात. रिपोर्टमध्ये हेही म्हटले की, सर्वेत भाग घेणाऱ्या युजर्समध्ये ५० टक्के अज्ञात नंबरवरून संदिग्ध मेसेज मिळत होते. यात फिशिंग अटॅक वायरसचे लिंक होते. वाचाः टेलिग्राम आणि सिग्नलवर शिफ्ट होतायेत युजर फिशिंग अटॅक साठी व्हॉट्सअॅप हॅकर्सचे पसंतीचे प्लॅटफॉर्म आहे. सर्वेच्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅपवर फिशिंग अटॅकची शक्यता ५२ टक्के आहे. तर टेलिग्राम साठी ही २८ टक्के आहे. रिपोर्टमध्ये हेही म्हटले की, सर्वेत भाग घेणाऱ्या युजर्समध्ये ४१ टक्के टेलिग्राम आणि ३५ टक्के युजर सिग्नलवर शिफ्ट होत आहेत. वााचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3pBfk6P