Full Width(True/False)

4G नेटवर्कची गरज नाही, 2G, 3G यूजर्ससाठी इंस्टाग्रामचे लाइट व्हर्जन अॅप लाँच

नवी दिल्लीः आपल्या स्मार्टफोनमध्ये इंस्टाग्रामचा वापर जे युजर्स करू शकत नाहीत. त्यांच्यासाठी आता एक गुड न्यूज आहे. फेसबुकने भारतासह जगभरातील १७० देशातील इंस्टाग्राम लाइव अॅप लाँच केले आहे. हे स्लो इंटरनेटवर काम करणार आहे. तर याला 2G, 3G नेटवर्क वर चालवता येऊ शकणार आहे. याची डाउनलोडिंग साइज केवळ २ एमबी आहे. आता याला अँड्रॉयड युजर्ससाठी लाँच करण्यात आले आहे. वाचाः कंपनीने सांगितले की, भारत, आशिया, आफ्रिका, लॅटिन अमेरिकासह १७० देशात हे लाँच करण्यात आले आहे. या देशात मोठी लोकसंख्या असूनही ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही. किंवा फास्ट इंटरनेट नाही. अशा भारतातील ४५ टक्के मोबाइल युजर्संकडे ४जी स्मार्टफोन नाही. हे युजर्स २ जी किंवा ३ जी सर्विससाठी उपयुक्त ठरू शकते. वाचाः इंस्टाग्राम लाइटचे फीचर्स अॅपमध्ये समावेश केलेल्या फीचर्स मध्ये शॉर्ट व्हिडिओ फीचर रील्स आहे. टीमने खूप सारे ओर्नेट, डेटा समृद्ध एनीमेशनला हटवले आहे. यात कमी डेटा सोबत जीआएफ आणि स्टिकरचा सुद्धा आनंद घेता येऊ शकतो. इंस्टाग्राम लाइट अॅपमध्ये काही असे आयकॉनला हटवले आहे. जे नवीन डिजिटल युजर्ससाठी आवश्यक नाहीत. भारतात डिसेंबर २०२० मध्ये नवीन इंस्टाग्राम लाइट अॅपची टेस्टिंग सुरू झाली होती. वाचाः रेग्युलर व्हर्जनपेक्षा खूप हलके इंस्टाग्रामच्या रेग्युलर व्हर्जनची साइज ३० एमबी आहे. या फोनमध्ये स्पेस घेते याला चांगले चालवण्यासाठी ४जी स्पीडची गरज असते. इंस्टाग्राम असे एक अॅप आहे. ज्या ठिकाणी युजर्स आपले फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करीत असतात. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/30AHaVZ