Full Width(True/False)

फक्त ७९९९ रुपयात खरेदी करा स्मार्ट टीव्ही, २० मार्च पर्यंत सेल

नवी दिल्लीः ई-कॉमर्स साइट Flipkart वर आजपासून सुरू झाला आहे. या सेलमध्ये यूरोपचा प्रसिद्ध कंज्यूमर ब्रँड Thomson या सेलमध्ये एकापेक्षा एक जबरदस्त टीव्ही आणले आहेत. Thomson च्या टीव्हीवर आकर्षक ऑफर सोबत मिळणार आहेत. थॉमसनचे LED आणि Smart TV ची किंमत केवळ ७ हजार ९९९ रुपये आहे. वाचाः Thomson 24TM2490 Thomson चा हा HD Ready LED TV आहे. याच्या २४ इंच डिस्प्ले HD Ready 1366 x 768 पिक्सल आहे. याचा रिफ्रेश रेट 60 Hz आहे. यात 20 W स्पीकर आउटपुट दिला आहे. कनेक्टिविटी साठी यात 2 x HDMI आणि 2 x USB दिली आहे. यात झीरो डोट A+ पॅनल दिला आहे. Thomson चा मॉडल नंबर 24TM2490 ची किंमत ७ हजार ९९९ रुपये आहे. वाचाः Thomson 32TM3290 Thomson चा हा HD Ready LED TV आहे. याची ३२ इंचाचा डिस्प्ले HD Ready 1366 x 768 पिक्सल आहे. याचा रिफ्रेश रेट 60 Hz आहे. यात 20 W स्पीकर आउटपुट दिले आहे. कनेक्टिविटी साठी यात 2 x HDMI आणि 2 x USB दिली आहे. यात थिन बेजल डिजाइन दिली आहे. Thomson च्या मॉडल नंबर 32TM3290 ची किंमत ११ हजार ९९९ रुपये आहे. वाचाः Thomson 32PATH0011 Thomson चा हा HD Ready LED TV आहे. ज्यात HD Ready 1366 x 768 पिक्सलचा डिस्प्ले दिला आहे, याचा रिफ्रेश रेट 60 Hz आहे. यात 24 W स्पीकर आउटपुट दिले आहे. कनेक्टिविटीसाठी यात 3 x HDMI आणि 2 x USB दिली आहे. यात A+ पॅनल दिले आहे. ही टीव्ही Prime Video, Disney+Hotstar आणि Youtube ला सपोर्ट करतो. यात एंड्रॉयड ऑपरेटिंग सिस्टम दिले आहे. Thomson च्या मॉडल नंबर 32PATH0011 ची किंमत १३ हजार ७९९ रुपये आहे. वाचाः Thomson 32PATH0011BL Thomson चा हा टीव्ही HD Ready LED स्मार्ट टीव्ही आहे. ज्यात ३२ इंचाचा बेजल लेस डिस्प्ले दिला आहे. 1366 x 768 पिक्सल आहे. याचा रिफ्रेश रेट 60 Hz आहे. यात 24 W स्पीकर आउटपुट दिला आहे. कनेक्टिविटीसाठी यात 3 x HDMI आणि 2 x USB दिली आहे. यात A+ पॅनल दिले आहे. हा टीव्ही Prime Video, Disney+Hotstar आणि Youtube ला सपोर्ट करतो. यात एंड्रॉयड ऑपरेटिंग सिस्टम दिले आहे. Thomson च्या मॉडल नंबर 32PATH0011BL ची किंमत १३ हजार ९९९ रुपये आहे. वाचाः Thomson 40PATH7777 Thomson चा हा Full HD LED Smart Android TV स्मार्ट टीव्ही आहे. ज्यात 40 इंचाची बेजल लेस डिस्प्ले 1920 x 1080 पिक्सल आहे. याचा रिफ्रेश रेट 60 Hz आहे. यात 24 W स्पीकर आउटपुट दिले आहे. कनेक्टिविटीसाठी यात 3 x HDMI आणि 2 x USB दिली आहे. यात A+ पॅनल दिले आहे. हा टीव्ही Prime Video, Disney+Hotstar आणि Youtube ला सपोर्ट करतो. यात एंड्रॉयड ऑपरेटिंग सिस्टम दिले आहे. Thomson च्या मॉडल नंबर 40PATH7777 ची किंमत १८ हजार ९९९ रुपये आहे. वाचाः वाचा वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2OCIRQb