नवी दिल्लीः आज आवश्यक कागदपत्रांपैकी एक बनले आहे. सरकारी संस्थापासून खासगी संस्थेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्डचा वापर केला जातो. ज्यात बँक अकाउंट उघडणे, शाळेत प्रवेश घेणे, घर खरेदीसाठी, तसेच अन्य जागी ओळखपत्र म्हणून याचा वापर केला जात आहे. भविष्यात आधार कार्डला आणखी महत्त्व प्राप्त होणार आहे, हे कुणी नाकारू शकत नाही. वाचाः तुमच्या आधार कार्डचा चुकीचा वापर होतो की नाही, असे चेक करा. >> UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन हे तुम्ही चेक करू शकता. आधार कार्डचा वापर झाला आहे की नाही. कधी-कधी याचा वापर झाला आहे. यासासाठी तुम्ही सर्वात आधी UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर जा. त्यानंतर https://ift.tt/2zSmNnS लिंक ओपन करा. >> समोर दिसत असलेल्या बॉक्स मध्ये १२ अंकी आधार नंबर एन्टर करा. >> आता ४ अंकी सिक्योरिटी कोड एन्टर करा. >> आता यानंतर ओटीपी जनरेट वर क्लिक करा. यानतर ओटीपी येईल. >> पुन्हा स्क्रीनवर एक नवीन पेज ओपन करा. ज्यात तुम्हाला ऑथेंटिकेशन टाइप, सिलेक्ट डेट रेंज, नंबर ऑफ रिकॉर्ड आणि ओटीपी एन्टर करावा लागेल. >> यानंतर तुम्हाला नवीन ओपन झालेल्या पेजवर जाऊन ड्रॉप डाऊन मेन्यू वर ऑल पर्याय दिसेल त्याला क्लिक करा. >> यानंतर 'ऑथेंटिकेशन टाइप' ड्राप डाउन मध्ये 'ऑल' चा पर्याय निवडावा लागेल. >> यानंतर तुम्हाला पेजवर 'सिलेक्ट डेट रेंज' निवडावा लागेल. >> या ठिकाणी जास्तीत जास्त महिने जुनी माहिती मिळू शकते. >> या ठिकाणी तुम्हाला सबमिट पर्याय निवडावा लागेल. >> यानंतर तुम्हाला नंबर ऑफ रेकॉर्ड्स समोर दिसेल. >> या ठिकाणी माहिती भरा. व जास्तीत जास्त ५० रेकॉर्ड्सची माहिती प्राप्त करू शकता. >> या ठिकाणी ऑथेंटिकेशनसाठी ओटीपी एन्टर करा. सबमिटरवर क्लिक करा. >> यानंतर तुम्हाला सर्व माहिती मिळू शकेल. तुमचा आधार कार्ड कधी आणि किती वेळा वापरले गेले आहे. >> जर तुम्हाला वाटत असेल की, तुमच्या आधार कार्डचा चुकीचा वापर केला आहे. याची तुम्ही तक्रार करू शकता. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3f1mleX