Full Width(True/False)

BSNLचा २४९ रुपयांचा रिचार्ज प्लान, १२० जीबी डेटा आणि २ महिन्यांपर्यंत फ्री कॉलिंग

नवी दिल्लीः सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेडने आपल्या ग्राहकांसाठी आणखी एक नवीन प्रीपेड रिचार्ज प्लान आणला आहे. कंपनी नेहमी आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवीन नवीन प्लान आणते. बीएसएनएलने २४९ रुपयांचा प्लान आणला आहे. जाणून घ्या या प्लान संबंधी. वाचाः बीएसएनएलच्या २४९ रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये युजर्सला रोज २ जीबी डेटा मिळतो. व्हाइस कॉलिंग मध्ये अनलिमिटेड कॉलिंग मिळते. या रिचार्ज प्लानमध्ये दोन महिन्याची म्हणजेच ६० दिवसांची वैधता मिळते. जर तुम्हाला ही ऑफर हवी असेल तर लवकरात लवकर करा. ही ऑफर मर्यादीत कालावधीसाठी आहे. वाचाः सर्वात आधी हे जाणून घ्या या रिचार्ज प्लानमध्ये केवळ हेच लोक लाभ घेऊ शकतात. जे पहिल्यांदा बीएसएनएलचा उपयोग करीत आहेत. ही कंपनीची एफआरसी रिचार्ज आहे. याचा लाभ केवळ नवीन ग्राहकांना मिळणार आहे. कंपनीचा हा रिचार्ज प्लान सर्व टेलिकॉम सर्कल्समध्ये उपलब्ध आहे. या रिचार्ज प्लानचा लाभ ३१ मार्च २०२१ पर्यंत घेतला जाऊ शकतो. वाचाः भारता संचार निगम लिमिटेडच्या या २४९ रुपयांच्या रिचार्ज पेक्षा सर्वात जास्त फायदा म्हणजेच याचे रिचार्ज करणे होय. रिचार्ज केल्यानंतर दोन महिन्यांपर्यंत कोणताही रिचार्ज करण्याची गरज नाही. कारण, याची वैधता ० दिवसांची आहे. जे युजर्संना मोठी वैधतेसोबत कॉलिंग मिळते. कमी किंमतीत दोन महिन्यांपर्यंत कॉलिंगची सुविधा असणाऱ्यांसाठी हा प्लान बेस्ट आहे. या प्लानमध्ये दोन महिन्यांपर्यंत व्हाइस कॉलिंग मिळते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3rc0xQF