Full Width(True/False)

Whatsapp मध्ये विना टाइप पाठवा मेसेज, आता मेसेज लिहिण्याची गरज नाही

नवी दिल्लीः Whatsapp नुकतीच आपल्या नवीन पॉलिसीमुळे खूप चर्चेत आले आहे. आता कंपनी नवीन पॉलिसी आणण्याच्या विचारात आहे. लोकांची प्रायव्हसी कायम ठेवण्यासाठी कंपनी हे पाउल उचलू शकते. कारण, अनेक जण व्हॉट्सअॅपला सोडून दुसऱ्या प्लॅटफॉर्मकडे जात आहेत. जर तुम्ही Whatsapp वापरत असाल तर त्यावर टायपिंग करीत असाल. खूप सारे मेसेज पाठवण्यासाठी मेसेज टाइप करावा लागते. अनेकदा मेसेज टाइप करण्याचा कंटाळा येतो. परंतु, आता टाइन न करता जो मेसेज पाठवायचा आहे तो तुम्ही पाठवू शकाल. तुम्हाला जे टाइप करायचे ते केवळ आता तुम्ही बोला. Whatsapp मध्ये आपोआप टाइप होत राहिल. कंपनी असे फीचर आाता घेऊन येत आहे. वाचाः युजरच्या आवाजाने मेसेज टाइप केले जाईल. जर तुम्हाला कोणत्याही व्यक्तीला मेसेज पाठवायचा असेल त्यावेळी टाइप न करता केवळ तोंडाने बोलावे लागणार आहे. तुमचा मेसेज आपोपाप टाइप होईल. सर्व मेसेज बोलल्यानंतर तुम्हाला फक्त केवळ सेंडचे बटन दाबायचे आहे. त्यानंतर मेसेज त्या व्यक्तीला मिळेल. यात देण्यात येणाऱ्या फोनमध्ये की बोर्डचे काम करतो. यात असे फीचर्स दिले आहे. जे गुगल प्ले स्टोरवरून अनेक अॅप्स डाउनलोड करू शकतो. जे याची मदत करतात. गुगल इंडिक की बोर्ड डाउनलोड करू शकता. यात हिंदीसह अनेक भाषेला सपोर्ट केला आहे. वाचाः कसे करते काम विना टाइप करण्यात आलेले मेसेज पाठवण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला व्हॉटसअप ओपन करावा लागेल. त्यानंतर चॅट वर जा. ज्या व्यक्तीला मेसेज पाठवायचा आहे. त्याचा चॅट ओपन करा. यानंतर मेसेज पाठवण्यासाठी कीबोर्ड ओपन करावा लागेल. जास्तीत जास्त कीबोर्ड मध्ये टॉपवर माइक आहे. त्या आयकॉनवर खाली दिलेल्या माइकचे सिम्बॉल आहे. त्यावर टॅप करा. यात व्हॉट्सअॅप मध्ये व्हाइस मेसेज पाठवण्यासाठी माइकचे सिम्बॉल दिले आहे. त्यावर क्लिक करायचे नाही. तुम्हाला केवळ कीबोर्ड ओपन करून त्या माइकवर टॅप करायचे आहे. माइक ओपन होईल त्यानंतर तुम्हाला बोलायचे आहे. तुम्ही जे बोलाल ते स्क्रीनवर टाइप होईल. तुम्ही तुमच्या आवशक्यतेनुसार, जे बोलायचे आहे ते बोला. पूर्ण मेसेज टाइप झाल्यानंतर माइक आयकॉनवर टॅप करायचे आहे. आजच्या वेळी सर्व स्मार्टफोनमध्ये की बोर्ड हिंदी भाषेत सपोर्ट मिळते. जर तुम्ही हिंदी भाषेत सहज लिहू शकता. तुम्ही जेही बोलाल ते पूर्ण टाइप होईल. तुम्हाला केवळ बोलायचे आहे. मेसेज तयार होईल. त्यानंतर फक्त सेंडचे बटन दाबायचे आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2MFayHa