Full Width(True/False)

Reliance Jio चा १४९९ रुपयांचा प्लानमध्ये अनलिमिटेड कॉल, डेटा आणि फ्री मध्ये जिओ फोन

नवी दिल्लीः Reliance Jio ने नुकतीच तीन नवीन अनलिमिटेड प्लान आणले आहेत. जिओ युजर्संसाठी हे तीन नवीन प्लान आहेत. या तिन्ही प्लानची किंमत १९९९ रुपये, १४९९ रुपये, आणि ७४९ रुपये आहे. १९९९ रुपये आणि १४९९ रुपयांच्या जिओ फोन प्लानमध्ये जिओ फोन प्लान जिओ फोनच्या नवीन युजर्संसाठी आहे. तर ७४९ रुपयांच्या जिओ प्लान सध्याच्या युजर्संसाठी आहे. या तिन्ही प्लानला Jio Phone 2021 Offer अंतर्गत लाँच करण्यात आले आहे. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी जिओच्या १४९९ रुपयांच्या प्लानमध्ये काय काय मिळते, यासंबंधी विषयी खास माहिती देत आहोत. जाणून घ्या डिटेल्स. वाचाः १४९९ रुपयांचा जिओ फोन प्लान जिओचा १४९९ रुपयांचा प्लानची वैधता १ वर्षाची आहे. म्हणजेच २८ दिवसांची १२ सायकल साठी प्लान वैध आहे. या प्लानची डेटा संपल्यानंतर स्पीड कमी होऊन 64Kbps होते. या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग मिळते. याशिवाय, एक रिचार्च सायकल मध्ये ५० एसएमएस सुद्धा ऑफर केले जाते. वाचाः या प्लानला केवळ जिओ फोन युजर्स वापरू शकतात. याशिवाय, जिओ अॅप्स सारखी जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ न्यूज आदीचे सब्सक्रिप्शन जिओच्या या प्लानमध्ये ऑफर केले जाते. सर्वात खास वैशिष्ट्ये म्हणजे या प्लानमध्ये कंपनी फ्री जिओ फोन देत आहे. वाचाः १९९९ रुपयांच्या प्लानमध्ये सब बेनिफिट दोन वर्षासाठी ऑफर केले जाते. ७४९ रुपयांच्या जिओ फोन प्लानमध्ये जिओ फोन युजर्स या प्लानचा फायदा घेऊ शकतात. या प्लानची वैधता १ वर्षासाठी आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2PR4fS1