Full Width(True/False)

एकाच स्मार्टफोनवर चालवा दोन Whatsapp अकाउंट, जाणून घ्या जबरदस्त ट्रिक्स

नवी दिल्लीः वर पर्सनल आणि बिझनेस दोन्ही कामांसाठी युज केले जात आहे. वेगवेगळे अकाउंट साठी लोकांना दोन फोन ठेवावे लागतात. जास्तीत जास्त युजर्संना एकाच फोनमध्ये दोन अकाउंट चालवण्याची सुविधा मिळायला हवी. दरम्यान, व्हॉट्सअॅपमध्ये यासाठी अशी खास कोणतीही डेडिकेटेड फीचर मिळत नाही. परंतु, फोनमध्ये जर एक सेटिंग मिळाल्यास हे शक्य आहे. हे अनेक युजर्संना माहिती नाही. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी अशाच एका सेटिंगसंबंधी खास माहिती देत आहोत. ज्यात एकाच फोनवर दोन अकाउंट चालवले जाऊ शकते. वाचाः फोनमध्ये स्पेशल फीचर कोणत्या नावाने मिळेल सध्या जास्तीत जास्त स्मार्टफोनमध्ये पॅरलल अॅपचे फीचर दिले जात आहे. फीचर वेगवेगळे कंपनीच्या फोनमध्ये हे फीचर वेगवेगळ्या नावाने मिळते. खास बाब म्हणजे, या फीचरने कोणत्याही अॅपला क्लोन बनवले जाऊ शकते. हे फोनच्या कोणत्याही अॅपच्या हुबेहुब क्लोन तयार करतो. ज्यात तुम्हाला दुसरे अकाउंट चालवता येऊ शकते. वाचाः कोणत्या कंपनीच्या फोनमध्ये कोणत्या नावाचे फीचर मिळते, पाहा. सॅमसंग स्मार्टफोनः ड्यूअल मेसेंजर शाओमी स्मार्टफोनः ड्यूअल अॅप्स रियलमी स्मार्टफोनः क्लोन अॅप्स वनप्लस स्मार्टफोनः पॅरलेल अॅप्स ओप्पो स्मार्टफोनः क्लोन अॅप्स विवो स्मार्टफोनः अॅप क्लोन आसुस स्मार्टफोनः ट्विन अॅप्स वाचाः जर तुमच्याकडे या कंपन्यांचे स्मार्टफोन असतील तर एकाच डिव्हाइसमध्ये तुम्ही दोन वापरू शकता. कसे, ते जाणून घ्या. या स्टेप्सला फॉलो करा. स्टेप पहिलीः आपल्या फोनच्या सेटिंग सेक्शनमध्ये जा. स्टेप दुसरीः आमच्याकडे सॅमसंगचा स्मार्टफोन आहे. तर आम्ही सर्च बार मध्ये ड्यूअल मेसेंजर टाइप करून सर्च केले. स्टेप तिसरीः आता ड्युअल मेसेंजरचा ऑप्शन दिसला. त्यावर टॅप करा. आता तुमचे डिव्हाइस या अॅप्सच्या लिस्टमध्ये दिसेल. त्याचा क्लोन बनवला जाऊ शकतो. स्टेप चौथीः या यादीत व्हॉट्सअॅप आयकॉनवर टॅप करा. आता व्हॉट्सअॅपची सेकंड कॉपी इन्स्टॉल करण्याची ऑप्शन दिसेल. यावर कन्फर्म करून व्हॉट्सअॅपचा क्लोन तयार होईल. आता डुप्लिकेट व्हॉट्सअॅपला ओपन करून दुसऱ्या नंबरवरून लॉगिन करू शकता. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3uTUFOD