Full Width(True/False)

सॅमसंगच्या या स्मार्टफोनवर मिळतोय १० हजारांचा बंपर कॅशबॅक

नवी दिल्लीः प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी सॅमसंगने आपल्या काही निवडक Galaxy स्मार्टफोन वर मोठा डिस्काउंट आणि आकर्षक ऑफर्स आणली आहे. Samsung Days Sale १६ एप्रिल पासून सुरू होणार आहे. १९ एप्रिल २०२१ पर्यंत हा सेल सुरू राहणार आहे. Amazon आणि Flipkart आणि रिटेल स्टोरवर हा सेल सुरू राहणार आहे. वाचाः सॅमसंगच्या अधिकृत साइटवर ही ऑफर आज रात्रीपासून सुरू झाली आहे. Samsung ने आपले लेटेस्ट सीरीज वर आकर्षक कॅशबॅक ऑफरची घोषणा केली आहे. HDFC Bank क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड (ईएमआय ट्रांजॅक्शन फक्त) वर Galaxy S21 Ultra वर १० हजार रुपयांचा कॅशबॅक आणि Galaxy S21 वर ५ हजार रुपयांचा कॅशबॅक मिळत आहे. चे फीचर्स Samsung Galaxy S21 Ultra मध्ये ६.८० इंचाचा डिस्प्ले दिला आहे. याचा रिझॉल्यूशन 1440x3220 पिक्सल आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये ४० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, १० मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा आणि १० मेगापिक्सलचा तिसरा आणि चौथा कॅमेरा दिला आहे. वाचाः Samsung Galaxy S21 Ultra मध्ये Samsung Exynos 2100 प्रोसेसर दिला आहे. स्टोरेज मध्ये १२ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज दिला आहे. या फोनला पॉवर देण्यासाठी 5000mAh ची बॅटरी दिली आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉयड ११ वर काम करतो. या स्मार्टफोन १४ जानेवारी २०२१ रोजी लाँच करण्यात आले होते. Samsung Galaxy S21 Ultra ची सुरुवातीची किंमत १ लाख ५ हजार ९९९ रुपये आहे. वाचाः Samsung Galaxy S21: या फोनमध्ये ६.२० इंचाचा डिस्प्ले दिला आहे. याचा रिझॉल्यूशन 1080x2400 पिक्सल आहे. याचा रिझॉल्यूशन 1080x2400 पिक्सल आहे. या फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा पहिला कॅमेरा, १२ मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा आणि १२ मेगापिक्सलचा तिसरा कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये १० मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 4000mAh ची बॅटरी दिली आहे. Samsung Galaxy S21 मध्ये Samsung Exynos 2100 प्रोसेसर दिला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉयड ११ वर काम करतो. या स्मार्टफोनमध्ये ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज दिला आहे. या स्मार्टफोनला १४ जानेवारी २०२१ रोजी लाँच करण्यात आले होते. या फोनची सुरुवातीची किंमत ६८ हजार ७९९ रुपये आहे. वाचाः ही ऑफर Galaxy A, Galaxy M आणि Galaxy F series सीरीजच्या काही निवडक स्मार्टफोन्सवर सुरू आहे. HDFC Bank क्रेडिट आणि डेबिट कार्ड यूजर्स Galaxy M51, Galaxy M31s, Galaxy M31, Galaxy M11, Galaxy M12, Galaxy M02s, Galaxy M02, Galaxy M01, Galaxy M01s, Galaxy F41, Galaxy F02s, Galaxy A71, Galaxy A51, Galaxy A31, Galaxy A21s आणि Galaxy A12 स्मार्टफोन वर १० टक्के कॅशबॅक (१ हजार रुपयांपर्यंत) मिळू शकते. वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2QuMQPE