नवी दिल्लीः टाइमेक्स ने भारतात ग्राहकांसाठी आपली नवीन हेल्थ मॉनिटरिंग स्मार्टवॉचला लाँच केले आहे. या वॉच मध्ये अनेक हेल्थ आणि फिटनेस फीचर्स दिले आहेत. ज्यात टेलीमेडिसिन, टेंपरेचर सेंसर आणि SpO2 मॉनिटरचा समावेश आहे. कंपनीच्या माहितीनुसार, टेलिमेडिसिन फीचरला वन टच कॉन्सेप्ट वर बनवले आहे. यूजर Timex Fit app सोबत सहज डॉक्टरसी चर्चा करू शकता. वाचाः Timex Fit चे फीचर्स टाइमेक्स फिट स्मार्टवॉच 35mm रेक्टेंगल प्लास्टिक केस साइज आणि फुल कलर टचस्क्रीन सोबत येते. कंपनीच्या माहितीनुसार, Smartwatch 10 वॉच फेस सपोर्ट करते. तसेच फोटोला सुद्धा वॉच फेसचा वापर करू शकतील. हे १० वेगवेगळ्या स्पोर्ट्स मोड सोबत येते. जसे रनिंग, सायकिलिंग, टेनिस, योग, डांस, बॅडमिंटन, बास्केटबॉल, फुटबॉल, हायकिंग आणि जिमिंगचा समावेश आहे. वाचाः चे सर्वात खास वैशिष्ट्ये म्हणजे याच्या टेलिमेडिसिन फीचर युजर्सला लवकर टाइमेक्स फिट अॅपद्वारे डॉक्टरशी चर्चा करू शकता. या अॅपला युजर Google Play Store आणि Apple च्या अॅप स्टोरवरून डाउनलोड करू शकता. याच्या मदतीने युजर हेल्थ एन्ड वेलनेस डेटाला शेयर करू शकता. Timex Fit ची किंमत कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून भारतात टाइमेक्स फिट स्मार्टवॉचच्या सिलिकॉन बँड व्हर्जची किंमत ६ हजार ९९५ रुपये आहे. तर मेटल बँड व्हेरियंटची किंमत ७ हजार ४९५ रुपये आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3smoyEN