नवी दिल्लीः मेसेजिंग अॅप WhatsApp वर नेहमीच नवीन फीचर्स येत असतात. आता WhatsApp ने आपल्या युजर्संला ४ डिव्हाइस वर एकत्र चालवण्यासाठी फीचर लाँच केले होते. आता WhatsApp वर एक नवीन अपडेट आले आहे. या फीचरची गेल्या काही दिवसांपासून युजर्स वाट पाहत होते. वाचाः व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये आले फीचर टेक साइट च्या माहितीनुसार आता WhatsApp ग्रुपच्या मेसेजमधून आपोआप डिलिट होणार आहेत. साठी Disappearing message फीचरचे बीटा व्हर्जन () लॉन्च झाले आहे. आता ग्रुपमध्ये होत असलेले चॅटिंग आपोआप गायब होतील. वाचाः अँड्रॉयड युजर्संसाठी होत असलेल्या लाँचिंग रिपोर्टनुसार, अँड्रॉयड मोबाइल यूजर्स (Android Mobile Users) साठी गुगल प्ले स्टोर (Google Play Store) मध्ये नवीन फीचर लाँच करण्यात आले आहे. या अॅप मध्ये WhatsApp Beta for Android 2.21.8.7 नावाने नवीन अपडेट (New Update) ला डाउनलोड करू शकता. मिळालेल्या माहितीनुसार, नवीन फीचर आल्यानंतर WhatsApp ग्रुप मध्ये मेसेज सात दिवसांनंतर आपोआप डिलीट होतील. कंपनने स्पष्ट केले आहे की, काही वेळेनंतर ग्रुपच्या मेसेजला २४ तासांत गायब होणारे अपडेट येणार आहे. वाचाः WABetaInfo ने माहिती दिली होती की, WhatsApp च्या ग्रुप मेसेजला गायब होण्याचे फीचर्स केवळ एडमिन युज करू शकतो. परंतु, नवीन अपडेट मध्ये या फीचरचा वापर ग्रुपचे सदस्य करू शकतात. परंतु, WhatsApp ग्रुप अॅडमिन सदस्याला हे अधिकार देऊ शकतो. वाचाः असे करा फीचरचा वापर नवीन Disappearing message ला युज करण्यासाठी सर्वात आधी Edit Group Info वर टॅप करा. आता या ठिकाणी Disappearing message ला सिलेक्ट करा. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2OLse50