नवी दिल्लीः Covid-19 मुळे आपल्यापैकी अनेकांना घरी बसून काम करावे लागत आहे. त्यामुळे अनेकांना जास्तीचा डेटा लागत आहे. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी एअरटेलच्या तीन जबरदस्त प्लान विषयी खास माहिती देत आहोत. ज्यात एक दोन नव्हे तर ३ जीबी हाय स्पीड डेटा रोज दिला जातो. सोबत सर्वकाही फ्री असणार आहे. जाणून घ्या डिटेल्स. वाचाः Airtelचा पहिला ट्रूली अनलिमिटेड प्लानची किंमत ३९८ रुपये आहे. यात तुम्हाला २८ दिवसांची वैधता सोबत अनलिमिटेड फ्री कॉलिंग, रोज १०० SMS, आणि रोज ३ जीबी हाय स्पीड डेटा फ्री मिळतो. यासोबतच Zee5 चे प्रीमियम सब्सक्रिप्शन फ्री मिळते. वाचाः कंपनीचा ४४८ रुपयांचा प्लान असून याची वैधता २८ दिवसांची आहे. यात तुम्हाला रोज ३ जीबी डेटा आणि १०० SMS फ्री मिळतात. यासोबतच तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग आणि अॅमेझॉन प्राइम आणि Disney+Hotstar VIP चे फ्री सब्सक्रिप्शन आणि अन्य सुविधा फ्रीमध्ये दिले जातात. वाचाः Airtel च्या ५५८ रुपयांच्या प्लानची वैधता ५६ दिवसांची आहे. यात तुम्हाला Amazon Mobile Edition चे Free Trial, एयरटेल एक्सट्रीम प्रीमियम, फ्री हेलोट्यूंस सारख्या सुविधा दिल्या जातात. याशिवाय, तुम्हाला या प्लानमध्ये रोज 3GB डेटा, 100 SMS आणि अन्य कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3bR4jcQ
