Full Width(True/False)

वॉरेन बफे गेट्स फाउंडेशनमधून बाहेर पडले, पदाचा दिला राजीनामा

नवी दिल्लीः Resignation: वॉरेन बफे बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनच्या संरक्षक पदाचा राजीनामा दिला आहे. वॉरेन यांच्याकडून अशा वेळी माहिती समोर आली आहे की, ज्यावेळी काही आठवड्याआधी बिल आणि मेलिंडा गेट्स यांच्या लग्नाच्या २७ वर्षानंतर घटस्फोट घेण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच त्यांनी ही घोषणा केली आहे की, ते आपल्या फाउंडेशन सोबत मिळून काम करणे सुरूच ठेवतील. परंतु, बफे यांनी राजीनामा दिला आहे. वाचाः गेट्स आधी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. त्यांच्याकडे जवळपास १०० अब्ज हून जास्त संपती होती. वॉरेन बफे यांनी बुधवारी एक वक्तव्य केले की, अनेक वर्षापासून मी संस्थेतील असा एक संरक्षक होतो. जो फार सक्रीय नव्हतो. त्यामुळे मी आता या पदाचा राजीनामा देत आहे. याआधी मी बर्कशायरशिवाय, अन्य सर्व कॉर्पोरेट बोर्डचे संबंधमध्ये केले होते. वाचाः बर्कशायर हाथवेचे अध्यक्ष आणि प्रमुख संचालक बफे यांनी म्हटले की, समुहात आपले पूर्ण भागीदारी देण्याच्या आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्याच्या अर्ध्या रस्त्यावर आहे. दान देण्यासाठी ४.१ अब्ज डॉलर आणखी जोडत आहे. बफए यांनी गेट्स फाउंडेशन मधील संरक्षक पदावरून हटण्यासंबंधी कोणतेही कारण सांगितले नाही. परंतु, कार्यस्थळावर बिल गेट्स यांचा व्यवहार रिपोर्ट आल्यानंतर त्यांच्या नेतृत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3j5mSyp