नवी दिल्ली : Airtel, आणि या कंपन्या २०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत अनेक ऑफर करत आहे. या प्लान्समध्ये अनलिमिटेड कॉलिंग, एसएमएस आणि डेटा बेनिफिट्स मिळतो. सोबतच यात अतिरिक्त फायदे देखील दिले जाते. या प्लान्सची वैधता २४ ते २८ दिवस आहे. यातील कोणत्या कंपनीचा प्लान अधिक बेनिफिट्स देतो ते पाहुयात. वाचाः २०० रुपयांपेक्षा कमी किंमतीतील प्लानमध्ये इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा अधिक डेटा आणि वैधता देत आहे. एक महिन्याच्या कालावधीसाठी दररोज १ जीबी डेटा देणारे प्लान्स शोधत असाल तर या प्लान्सचा तुम्ही नक्कीच विचार करू शकता. चा १९९ रुपयांचा प्लान एअरटेलच्या १९९ रुपयांच्या प्लानमध्ये २४ दिवसांसाठी दररोज १ जीबी डेटा मिळतो. यात अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. तसेच, Mobile एडिशन, Wynk Music, फ्री हेलो ट्यून आणि चे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. Jio चा १९९ रुपयांचा प्लान जिओच्या या प्लानची वैधता २८ दिवस असून, यात दररोज १.५ जीबी डेटा मिळतो. यात एकूण ४२ जीबी डेटा दिला जात आहे. प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळेल. तसेच, यात JioTV, Jio Cinema, Jio News, Jio Security आणि Jio Cloud चे सबस्क्रिप्शन दिले जात आहे. वाचाः Vi चा १९९ रुपयांचा प्लान व्हीआयच्या १९९ रुपयांच्या प्लानमध्ये २४ दिवसांसाठी दररोज १ जीबी डेटा मिळेल. हा प्लान अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएससोबत येतो. यात प्लानमध्ये Vi movies and TV चा बेसिक अ‍ॅक्सेस मिळेल. या व्यतिरिक्त २०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत इतर प्रीपेड प्लान्स देखील आहेत. Jio आणि Airtel १४९ रुपयांचा प्रीपेड प्लान ऑफर करत आहे. तर Vi १४८ रुपयांचा प्रीपेड प्लान देत आहे. या प्लानमध्ये डेटा आणि कॉलिंग बेनिफिट्स मिळेल. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2RFVjjT