Full Width(True/False)

धमाकेदार डिस्काउंट, Oppo च्या १५ हजारांच्या फोनला फक्त ५०० रुपयात खरेदीची संधी, १००% मनीबॅक गॅरेंटी देखील

नवी दिल्ली : ई-कॉमर्स वेबसाइट वर चे आयोजन करण्यात आले आहे. या सेल दरम्यान ओप्पोच्या प्रोडक्ट्सला कमी किंमतीत खरेदी करता येईल. या दरम्यान स्मार्टफोन्सपासून ते ईयरफोन्सवर अनेक ऑफर्स दिल्या जात आहेत. हा सेल आजपासून सुरू झाला असून २० जूनपर्यंत सुरू राहिल. प्रोडक्ट्स खरेदी करताना क्रेडिट कार्डचा वापर केल्यास इस्टंट डिस्काउंट मिळेल. नो-कॉस्ट ईएमआय, एक्सचेंज ऑफर आणि प्रीपेड ऑफर्सचा लाभ देखील मिळेल. काही फोन्सवर १०० टक्के मनीबॅक गॅरेंदी देखील दिली जात आहे. या सेलमध्ये कोणत्या प्रोडक्ट्सवर ऑफर आहे पाहुयात. वाचाः OPPO A53s 5G: या फोनच्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजची किंमत १४,९९० रुपये आहे. यावर १४,४५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर मिळत आहे. पूर्ण एक्सचेंज ऑफर मिळाल्यास फोनला केवळ ५४० रुपयात खरेदी करू शकता. नो-कॉस्ट ईएमआयवर हा फोन २,४९९ रुपयात मिळेल. तर स्टँडर्ड ईएमआयवर ५२० रुपये महिना देऊन खरेदी करू शकता. OPPO A12: या फोनच्या ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ७,९९० रुपये आहे. फोनवर ७,४५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर मिळत आहे. जर यूजर जुना फोन एक्सचेंज करून नवीन खरेदी करत असतील तर फोन फक्त ५४० रुपयात मिळेल. नो-कॉस्ट ईएमआयवर १,३३२ रुपये आणि स्टँडर्ड ईएमआयवर २७७ रुपये प्रति महिना देऊन फोन खरेदी करू शकता. वाचाः OPPO F17 Pro: या फोनच्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १९,९९० रुपये आहे. यावर १५,३०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर मिळेल. पूर्ण एक्सचेंज ऑफर मिळाल्यास फोनला ४,६९० रुपयात खरेदी करू शकता. फोनला नो-कॉस्ट ईएमआयवर ३,३३२ रुपये आणि स्टँडर्ड ईएमआयवर ६९३ रुपये प्रति महिना देऊन खरेदी करता येईल. OPPO F19 Pro+ 5G: या फोनच्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २५,९९० रुपये आहे. फोनवर १५,३०० रुपयांपर्यंत पूर्ण एक्सचेंज वॅल्यू मिळाल्यास, हा फोन १०,६९० रुपयात मिळेल. फोन नो-कॉस्ट ईएमआयवर २,१६६ रुपये आणि स्टँडर्ड ईएमआयवर ९०१ रुपयात उपलब्ध आहे. OPPO Enco M31 AI-Powered Noise Reduction for calls Bluetooth Headset: या ईयरफोनला १,९९० रुपयात खरेदी करू शकता. हे ब्लूटूथ ५ सोबत येते व याची वायरलेस रेंज १० मीटरपर्यंत आहे. अँड्राइड आणि iOS सपोर्टसह येणाऱ्या या ईयरफोनमध्ये १२ तासांची बॅटरी लाइफ मिळेल. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3cN2bU2