नवी दिल्लीः WhatsApp नेहमी आपल्या युजर्संसाठी नवीन फीचर आणत असते. त्यामुळे आता WhatsApp Business यूजर्ससाठी काही खास आणले आहे. या फीचरच्या मदतीने बिजनेस युजर्स सहज स्टिकर्स सर्च करू शकतील. WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, WhatsApp ने Android बीटा यूजर्ससाठी सर्च फॉर Stickers शॉर्टकट फीचर लाँच केले आहे. WhatsApp चे लेटेस्ट 2.21.12.1 व्हर्जन यूजर WhatsApp बीटा यूजर्सला कीबोर्ड स्टिकर्स शॉर्टकट दिले गेले आहे. सध्या WhatsApp बीटा वर्जनचे Stickers सर्च टेस्टिंग फेज मध्ये आहे. वाचाः बिजनेस स्टार्ट करण्यास मिळणार मदत WhatsApp मध्ये छोटे आणि मीडियम बिजनेस युजर्संना बिजनेस स्टार्ट करण्यासाठी आणि त्याला वाढवण्यासाठी मदत मिळू शकणार आहे. यात बिझनेसला थेट फेसबुकशी डायरेक्टली मदत दिली जाणार आहे. हे इम्प्रूवमेंट मध्यम आणि मोठ्या बिजनेसला कस्टमरशी बोलण्यासाठी मदत मिळणार आहे. WhatsApp Business आता जास्त टाइप केलेल्या मेसेजला सपोर्ट करणार आहे. यासाठी लोकांना सहज माहिती मिळू शकेल की, कोणती वस्तू कधी आली आहे. वाचाः करू शकाल रिप्लाय WhatsApp च्या माहितीनुसार, यावर Reply बटन ला अॅड करण्यात येणर आहे. यावरून लोकांना तीन ऑप्शन सिलेक्शन करण्याची संधी मिळणार आहे. यासाठी फक्त एक टॅप करावे लागणार आहे. या बिझनेस युजर्सला खूप फायदा मिळणार आहे. WhatsApp कडून काही वेळेआधी फ्लॅश कॉल, एन्क्रिप्टेड चॅट बॅकअप आणि अँड्रॉयड आणि आयओएससाठी चॅट मायग्रेशन टूल सारखे अनेक जबरदस्त फीचर्स दिले गेले आहेत. ही सर्व फीचर्स व्हॉट्सअॅपच्या सर्व युजर्संसाठी उपलब्ध आहेत. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3wXvvPe