Full Width(True/False)

सॅमसंग गॅलेक्सी A22 5G आणि Galaxy A12s ची किंमत लाँचिंग आधीच लीक, पाहा

नवी दिल्लीः स्मार्टफोनला पुढील महिन्यात लाँच केले जाणार आहे. परंतु, लाँचिंग आधीच फोनची किंमत लीक झाली आहे. फोनला दोन रॅम व्हेरियंट मध्ये लाँच केले जाऊ शकते. याला जून मध्ये यूरोपियन मार्केटमध्ये २० हजार रुपयांच्या प्राइस टॅग सोबत लाँच करण्यात आले होते. तर Samsung Galaxy A12s फोनला EUR 180 जवळपास १५ हजार ९०० रुपयांत लाँच करण्यात आले होते. Galaxy A22 5G स्मार्टफोन ग्रे, मिंट, वॉयलेट आणि व्हाइट कलर ऑप्शनमध्ये येणार आहे. वाचाः संभावित किंमत Samsung Galaxy A22 (6GB + 128GB) - १९,९९९ रुपये Samsung Galaxy A22 (8GB + 128GB) - २१,९९९ रुपये Galaxy A22 5G (4GB+64GB) - जवळपास २०,३०० रुपये Galaxy A22 5G (4GB + 128GB) - EUR 249 जवळपास २२,१०० रुपये Samsung Galaxy A22 5G चे संभावित फीचर्स Samsung Galaxy A22 5G स्मार्टफोन मध्ये ६.६ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. याचा रिफ्रेश्ड रेट 90Hz असणार आहे. फोन ऑक्टा-कोर MediaTek Dimensity 700 चिपसेट सपोर्ट सोबत येणार आहे. Samsung Galaxy A22 5G स्मार्टफोनमध्ये एक ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जावू शकतो. याचा मेन कॅमेरा 48MP चा असणार आहे. याशिवाय, एक 5MP का अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स दिला आहे. सोबत 2MP चा डेप्थ सेंसर दिला आहे. पॉवर बॅकअप साठी फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी दिली आहे. जी 15W फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत येते. वाचाः Samsung Galaxy A12s संभावित किंमत Samsung Galaxy A12s (4GB + 64GB) - EUR 180 Samsung Galaxy A12s (4GB + 128GB) - जवळपास १७ हजार ७०० रुपये Samsung Galaxy A12s चे संभावित फीचर्स Samsung Galaxy A12s स्मार्टफोन मध्ये Exynos 850 SoC चा सपोर्ट दिला आहे. फोन एंड्राइड 11 आउट ऑफ द बॉक्सवर आधारित आहे. Galaxy A12s स्मार्टफोन मध्ये एक ६.५ इंचाचा HD+ डिस्प्लेचा सपोर्ट दिला आहे. याचा रिझॉल्यूशन 720x1,600 पिक्सल आहे. फोन TFT इनफिनिटिव-V डिस्प्लेचा सपोर्ट दिला आहे. फोन मध्ये एक क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. याचा मेन कॅमेरा 48MP चा आहे. याशिवाय, 5MP अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि एक 2MP मायक्रो लेन्सचा सपोर्ट दिला आहे. सोबत एक 2MP चा डेप्थ सेन्सर दिला आहे. Samsung Galaxy A12s स्मार्टफोन 5,000mAh बॅटरी सपोर्ट सोबत फोनमध्ये 15W फास्ट चार्जिंग मिळेल. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3rhEf13