Full Width(True/False)

Flipkart app quiz 19 July : ‘या’ ५ प्रश्नांची उत्तरे द्या आणि जिंका आकर्षक बक्षिसं आणि गिफ्ट वाऊचर्स

नवी दिल्ली. लाईव्ह आहे. क्विझमध्ये सहभाग घेणाऱ्यांना भेटवस्तू, सवलत कूपन आणि फ्लिपकार्ट सुपर कॉइन्स जिंकण्याची सुवर्णसंधी मिळत आहे. ही बक्षिसे जिंकण्यासाठी तुम्हाला क्विझच्या सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर द्यावी लागतील. daily trivia quiz मध्ये सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी यावर आधारित पाच प्रश्न विचारली जातात. वाचा: क्विझ गेम्स झोन विभागात उपलब्ध आहेत. प्रत्येक प्रश्नाला योग्य उत्तरे निवडण्यासाठी चार पर्याय आहेत. केवळ प्रथम ५०,००० सहभागी क्विझ बक्षीससाठी पात्र असतील. हे आहेत संबंधित उत्तरासह आजच्या क्विझचे पाच प्रश्न. १. कोणत्या देशाने सर्वाधिक ग्रीष्मकालीन ऑलिम्पिकचे आयोजन केले आहे? उत्तर- यूएसए २. एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकाविणारा पहिला खेळाडु बेलिंडा क्लार्क कोणत्या संघाचा होता? उत्तर- ऑस्ट्रेलिया ३. १९८६ मध्ये प्रथम कोणत्या देशात आधुनिक ऑलिम्पिक खेळले गेले होते? उत्तर- ग्रीस ४. चेसबोर्डवरील आठ हॉरीझॉन्टल Rows काय आहेत? उत्तर- रँक्स ५. क्रिकेटच्या सर्व प्रकारात पाच विकेट्स घेणारा पहिला भारतीय कोण? उत्तर- भुवनेश्वर कुमार वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3rj0L9C