नवी दिल्ली : वर सुरू असून, आजच्या क्विजचा भाग म्हणून विजेत्याला कंपनीकडून Amazon Pay balance स्वरूपात २० हजार रुपये दिले जाणार आहे. या क्विजमध्ये जनरल नॉलेज आण करंट अफेअर्सवर ५ सोपे प्रश्न विचारले जातात. पाचही प्रश्नांची अचूक उत्तरे देणारा यूजर्स बक्षीसासाठी पात्र ठरतो. वाचाः Amazon quiz मध्ये तुम्हाला फक्त अॅपद्वारे भाग घेता येतो. हे क्विज रात्री १२ वाजेपर्यंत सुरू होते व २४ तास सुरू असते. या क्विजमधून लकी ड्रॉच्या माध्यमातून एका विजेत्याची निवड केली जाते. आजच्या क्विजचा निकाल जुलै १५ ला जाहीर केला जाईल. आजचे ५ प्रश्न कोणते आहेत ते पाहुयात. 1. आंध्र प्रदेशमधील ९ वर्षीय कडापाला रित्विका श्री हिने मार्च २०२१ मध्ये आफ्रिकेतील कोणते शिखर सर करत आशियातील सर्वात तरूण गिर्यारोहक होण्याचा मान मिळवला होता ? उत्तर - माउंट किलीमांजरो 2. आयर्नचे प्रमाण अधिक असलेले ‘बाओ-धन’ भारतातील कोणत्या राज्यात रासायनिक खतांचा वापर न करता उगवते? उत्तर - आसाम 3. ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नुसार, Acqua di Cristallo Tributo a Modigliani ला कसला दर्जा मिळाला आहे ? उत्तर -जगातील सर्वात महागडी पाण्याची बाटली 4. कोणत्या कंपनीच्या लोगोमध्ये नावातील ‘I’ बदलून त्याजागी इतर गोष्ट येते ? उत्तर -पिक्सार 5. या प्रजातीच्या तरुण नराला कोणत्या नावाने ओळखले जाते ? उत्तर -कोल्ट (Colt) वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3wDIaGq