Full Width(True/False)

Amazon app quiz: ‘या’ ५ प्रश्नांची उत्तरे द्या आणि जिंका २० हजार रुपये

नवी दिल्ली : क्विजला सुरुवात झाली असून, या अंतर्गत यूजर्सला दररोज काही प्रश्न विचारले जातात. आजच्या या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्यांना २० हजार रुपये स्वरुपात जिंकण्याची संधी आहे. डेली अ‍ॅप क्विज अंतर्गत जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित ५ प्रश्न विचारले जातात. जिंकण्यासाठी या पाचही प्रश्नांची अचूक उत्तरे देणे गरजेचे आहे. वाचाः दरम्यान, क्विजमध्ये तुम्ही केवळ कंपनीच्या अ‍ॅपच्या माध्यमातूनच भाग घेऊ शकता. हे क्विज दररोज रात्री १२ वाजता सुरू होते. विजेत्याची लकी ड्रॉच्या माध्यमातून निवड केली जाते. आजच्या क्विजचा निकाल २० जुलैला जाहीर केला जाईल. आजच्या क्विजमध्ये कोणते प्रश्न विचारण्यात आले आहेत पाहुयात. १. कोणत्या भारतीयाला २०२० चा बीबीसी इंडिया स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयरचा पुरस्कार मिळाला ? उत्तर - कोनेरु हंपी २. मार्च २०२१ मध्ये तीरथ सिंह रावत कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते ? उत्तर – झारखंड ३. मार्च २०२१ मध्ये कोणत्या कंपनीने डॅनिश अंतराळ कंपनी GomSpace सेटेलाइटचा वापर करून ब्लॅकचेन ट्रांझॅक्शनची यशस्वी चाचणी केली ? उत्तर – जेपी मॉर्गन ४. कोणत्या देशामध्ये लोक हे वाहन सर्वाधिक वापरताना दिसतात ? उत्तर – नेदरलँड ५. वनस्पतिशास्त्रानुसार हे कोणत्या प्रकारचे फळ आहे? उत्तर – बेरी वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3BiKlT9