Full Width(True/False)

Amazon app quiz : ‘या’ ५ प्रश्नांची उत्तरे देऊन जिंका तब्बल २५ हजार रुपये

नवी दिल्ली : ई-कॉमर्स कंपनी च्या डेली अ‍ॅप क्विजला पुन्हा एकदा सुरूवात झाली आहे. या क्विजद्वारे यूजर्सला आकर्षक बक्षीस जिंकण्याची संधी मिळते. क्विजमध्ये सहभागी होणाऱ्यांना जनरल नॉलेजवर आधारित ५ सोपे प्रश्न विचारले जातात. वाचा: आजच्या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्या यूजर्सला स्वरूपात २५ हजार रुपये जिंकण्याची संधी मिळेल. याद्वारे विजेता अ‍ॅमेझॉनवरून बिल्स, रिचार्ज आणि शॉपिंग करू शकतो. बक्षीस जिंकण्यासाठी केवळ ५ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. विजेत्याची लकी ड्रॉच्या माध्यमातून निवड केली जाईल. या क्विजमध्ये भाग घेण्यासाठी यूजर्सला अ‍ॅपचा वापर करावा लागेल. हे रात्री १२ पर्यंत सुरू राहिल. आजच्या क्विजमध्ये विचारलेले प्रश्न १. भारतीय तटरक्षक दलात सहभागी झालेले स्वदेशी बनावटीचे सजग जहाज काय आहे? उत्तर - Patrol Vessel २. माउंट मेरापी कोणत्या देशातील सर्वात भयानक ज्वालामुखी आहे? उत्तर – इंडोनेशिया ३. संयुक्त राष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच महासभेचे अध्यक्ष म्हणून निवडून आलेले अब्दुल्ला शाहिद कोणत्या देशाचे आहेत ? उत्तर - मालदीव ४. ही इमारत कोणत्या पद्धतीचे बांधकाम दर्शवत आहे ? उत्तर – दगडी बांधकाम (Masonry) ५. या सैनिकांनी कोणत्या प्रकारच्या प्रसिद्ध शस्त्राचा वापर केला ? उत्तर – Katana वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3xWrmvF