Full Width(True/False)

Samsung Galaxy M21 2021 Edition आज दुपारी भारतात होणार लाँच, पाहा किंमत फीचर्स

नवी दिल्लीः एडिशन आज भारतीय बाजारात लाँच करण्यात येणार आहे. कंपनीने घोषणा केली आहे की, या फोनला दुपारी १२ वाजता लाँच केले जाणार आहे. सॅमसंग गॅलेक्सी M21 2021 एडिशन गेल्या वर्षी लाँच करण्यात आलेल्या सॅमसंग गॅलेक्सी M21 2021 चे अपग्रेड व्हर्जन आहे. या फोनमध्ये आधीच्या तुलनेत चांगला कॅमेरा आणि बॅटरी असेल. यासोबतच मागच्या बाजुला कॅमेरा मॉड्यूलची डिझाइन थोडी वेगळी असेल. वाचाः ची किंमत Samsung ला ग्राहक अॅमेझॉनवरून आणि सॅमसंग ऑनलाइन स्टोरवरून खरेदी करू शकतील. या फोनला आर्कटिक ब्लू आणि चारकोल ब्लॅक रंगात उपलब्ध केले जाईल. सॅमसंगच्या या फोनला एचडीएफसी बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डवरून ईएमआयवर खरेदी केल्यास ग्राहकांना १० टक्के इंस्टेंट डिस्काउंट मिळणार आहे. Amazon India वर 'Notify Me' बटन क्लिक करू शकता. वाचाः Samsung Galaxy M21 2021 Edition चे फीचर्स हा फोन अँड्रॉयड ११ वर आधारित वन यू आय सॉफ्टवेयर वर काम करतो. या फोनमध्ये ६.४ इंचाचा फुल एचडी प्लस sAMOLED Infinity-U डिस्प्ले दिला आहे. फोनच्या बॅकला ४८ मेगापिक्सल सोबत ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. नवीन फोनवर अन्य दोन कॅमेरा सेन्सर समान असू शकते. या फोनमध्ये 20MP चा फ्रंट कॅमेरा दिला जावू शकतो. यासोबत M21 2021 एडिशन 6,000mAh ची बॅटरी दिली जावू शकते. 15W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kEmIyF