Full Width(True/False)

केवळ ३६९ रुपयांत घरी आणा Apple, Samsung आणि OnePlus सारखे महागडे स्मार्टफोन्स, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली. नव-नवीन स्मार्टफोन वापरावा असे प्रत्येकालाच वाटते. दर १० ते १२ महिन्यांत प्रत्येक १० पैकी २ भारतीय स्मार्टफोन बदलतात., दर १० ते १२ महिन्यांनी नवीन स्मार्टफोन विकत घेणे सगळ्यांना शक्य नाही. अशा परिस्थितीत तुम्ही नवीन स्मार्टफोन किरायावर घेऊ शकता. तसेच, ज्या ग्राहकांना फ्लॅगशिप स्मार्टफोन हवा आहे. परंतु जास्त किंमतीमुळे ते नवीन स्मार्टफोन खरेदी करू नाहीत. अशा ग्राहकासाठी स्वस्त मासिक किरायवर महागड्या स्मार्टफोन घरी नेण्याची संधी आहे. हे मासिक भाडे ३६९ रुपयांपासून सुरू होते आणि २ ते ३ हजार रुपयां दरम्यान आहे. वाचा: कुठे करावी खरेदी ? भारतातील बर्‍याच वेबसाइट्स किरायवर फोन देतात. त्यापैकी एक म्हणजे पेटीमल, रेंटोमोजो आणि फ्लेक्सट्रेंट, जिथून मासिक किरायवर फोन खरेदी करता येईल. ही वेबसाइट ७ दिवसांच्या विनामूल्य चाचणीसह फोन किरायाने देते. सोबत विनामूल्य अपग्रेडची सुविधाही उपलब्ध आहे. फोन ६ ते १२ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी किरायवर घेतला जाऊ शकतो. Galaxy Note स्मार्टफोन मासिक भाड्याने १, ४९९ रुपयांवर खरेदी करता येईल. तर Samsung Galaxy 10s मासिक भाड्याने १,६३९ रुपयांवर स्मार्टफोन खरेदी करण्यास सक्षम असाल . तसेच गूगल पिक्सल २ स्मार्टफोन मासिक भाड्याने १,५४९ रुपयांवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. Apple iPhone Xs Max ३,३९९ रुपयात, २,८६९ रुपये मासिक भाड्याने Apple iPhone स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी असेल. तसेच Apple iPhone 8 स्मार्टफोन २,०२९ रुपयांमध्ये मिळेल. Galaxy Note 8 स्मार्टफोन मासिक १,५८९ रुपयांमध्ये ,तर Samsung Galaxy a 7 स्मार्टफोन रुपयांवर भाड्याने घरी आणू शकाल. Redmi Note 6 Pro स्मार्टफोन मासिक भाड्याने ३६९ रुपयांवर घरी आणता येईल . १,५१९ रुपये मासिक भाड्यावर OnePlus 7 Pro तर ६ जीबी रॅम आणि १२8 जीबी स्टोरेज व्हेरिएंट्स ३,९४९ रुपये मासिक भाड्याने खरेदी करण्याची संधी असेल. Redmi K 20 Pro स्मार्टफोन मासिक भाड्याने ८४९ रुपयांवर वापरण्यास सक्षम असाल. वाचा: वाचा : वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3rmTKoc