Full Width(True/False)

अशी संधी पुन्हा नाही! स्वस्तात खरेदी करा आयफोन, मिळेल तब्बल १५ हजारांची सूट

नवी दिल्ली : ई-कॉमर्स प्लेटफॉर्म वर आजपासून सुरू झाला आहे. हा सेल १७ जुलैपर्यंत चालेल. या दरम्यान ग्राहकांना सीरिज आणि सीरिजच्या स्मार्टफोन खरेदीवर शानदार डिस्काउंट मिळेल. सोबतच, सेलमध्ये प्रोडक्ट्स खरेदीवर अतिरिक्त बेनिफिट्स दिले जात आहे. वाचाः याशिवाय ग्राहकांना एचडीएफसी बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डवरून प्रोडक्ट्स खरेदी केल्यास ६००० रुपये अतिरिक्त डिस्काउंट मिळेल. याप्रकारे ग्राहकांना Apple iphone १२ च्या खरेदीवर एकूण १५ हजार रुपये डिस्काउंट दिले जात आहे . तसेच, आयफोन १२ आणि आयफोन ११ ला ईएमआयवर घरी घेऊन जाऊ शकता. वाचाः या सेलमध्ये आयफोन १२ सीरिजचे सर्व मॉडेल आणि आयफोन ११ प्रो सीरिजला विक्रीसाठी लिस्ट करण्यात आले आहे. तसेच, आयपॅड मिनी, मॅकबुक प्रो आणि अन्य प्रोडक्ट्स स्वस्तात खरेदी करू शकता. सीरिजची रेकॉर्ड विक्री आयफोन १२ सीरिजवर कंपनी जबरदस्त डिस्काउंट देत आहे. याच वर्षी सप्टेंबर महिन्यात आयफोन १३ सीरिज लाँच होण्याची देखील शक्यता आहे. जागतिक बाजारात आयफोन १२ सीरिजला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. यावर्षी एप्रिलमध्ये आयफोन १२ सीरिजने १० कोटी यूनिट्स विक्रीचा टप्पा ओलांडला आहे. यासोबतच Apple ने स्वतःचाच ५ वर्ष जूना रेकॉर्ड मोडला आहे. याआधी वर्ष २०१४ मध्ये आयफोन ६ च्या १० कोटी यूनिट्सची विक्री झाली होती. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3yRmHv7