Full Width(True/False)

५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा ‘हे’ ५ शानदार पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकर

गाणी ऐकण्याची आवड असेल अथवा घरात टीव्ही पाहताना थिएटरचा अनुभव घ्यायचा असेल तर एक पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकर असायलाच हवा. ब्लूटूथ स्पीकर कोठेही घेऊन जाण्यास सोपा असल्याने सध्या बाजारात याची मागणी वाढली आहे. बाहेर फिरायला जाताना पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकर सोबत गेऊन जाऊ शकता व ट्रिपमध्ये याद्वारे गाणी वाजवून आनंद घेता येईल. तुम्ही जर पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर बाजारात खूपच कमी किंमतीत शानदार स्पीकर उपलब्ध आहे. जर तुमचे बजेट कमी असेल तर तुम्ही या स्पीकरचा नक्कीच विचार करू शकता. ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत तुम्हाला Oxhox, F FERONS, Tronica, 10WeRun आणि Pradarshan सारखे शानदार स्पीकर्स ऑनलाइन मिळतील. ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणाऱ्या या ५ पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकरबद्दल जाणून घेऊया.

Oxhox v 5.1 Bluetooth BASS Stereo Sound Drum With FM 10 W Bluetooth Speaker

Oxhox च्या या पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकरला तुम्ही फ्लिपकार्टवरून कमी किंमतीत खरेदी शकता. या स्पीकरची किंमत फक्त ३९९ रुपये आहे. यामध्ये तुम्हाला कनेक्टिव्हिटीसाठी Bluetooth ५.१ देण्यात आले आहे. या व्यतिरिक्त या ब्लूटूथ स्पीकरमध्ये तुम्हाला FM चा सपोर्ट देखील मिळतो. गाणी ऐकण्याचा अनुभव अधिक चांगला होण्यासाठी यात बेस स्टेरियो साउंड ड्रम देखील मिळते. गाणी ऐकण्याची आवड असेल तर तुम्ही Oxhox चा ब्लूटूथ स्पीकर नक्कीच खरेदी करायला हवा.

F FERONS TOP SELLING 3D Ultra sound
F FERONS TOP SELLING 3D Ultra sound

F FERONS TOP SELLING |3D Ultra sound ब्लूटूथ स्पीकर फ्लिपकार्टवर कमी किंमतीत उपलब्ध आहे. या स्पीकरला तुम्ही ऑनलाइन ४२९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. F FERONS च्या या शानदार स्पीकरमध्ये Bluetooth ४.२ सपोर्ट देण्यात आला आहे. हा स्पीकर पाण्यात देखील सुरक्षित राहतो. यामुळे पाण्यात काही प्रमाणात स्पीकर भिजला तरी काळजी करण्याचे कारण नाही. हा स्पीकर बिल्ट इन FM सपोर्टसह येतो.

Tronica TR-001 Bluetooth Rechargeable Portable Speaker

Tronica चा ब्लूटूथ स्पीकर अ‍ॅमेझॉनवर कमी किंमतीत उपलब्ध आहे. अ‍ॅमेझॉनवरून या शानदार स्पीकरला तुम्ही ४९९ रुपयात खरेदी करू शकता. यात ५ वॉट्सचे स्पीकर्स देण्यात आले असून, हा ब्लूटूथ स्पीकर मेड इन इंडिया आहे. हा स्पीकर ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि aux सपोर्टसह येतो. कंपनीचा दावा आहे की चांगल्या बॅटरी बॅकअपसाठी स्पीकरला कमीत कमी चार तास चार्जिंग करावे. ट्रेकिंग किंवा फिरायला जाताना हा ब्लूटूथ स्पीकर तुमच्या नक्कीच कामाला येईल.

10WeRun R10 Portable Bluetooth Speaker
10WeRun R10 Portable Bluetooth Speaker

10WeRun R10 पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकरला तुम्ही ई-कॉमर्स साइटवरून फक्त ४९९ रुपयात खरेदी करू शकता. या स्पीकरला तुम्ही लॅपटॉप अथवा मोबाइलला कनेक्ट करून जोरात गाणी ऐकण्याचा आनंद घेऊ शकता. या स्पीकरमध्ये Bluetooth ४.१ चा सपोर्ट देण्यात आला आहे. यात १२०० एमएएचची रिचार्जेबल बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की 10WeRun R10 Portable Bluetooth Speaker ला फुल चार्ज केल्यास याची बॅटरी सहा तास टिकते.

Pradarshan Good Quality USB Charging Stereo Channel

Pradarshan च्या या शानदार ब्लूटूथ स्पीकरला तुम्ही ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवरून कमी किंमतीत खरेदी करू शकता. फ्लिपकार्टवर हा स्पीकर तुम्हाला फक्त ४४९ रुपये किंमतीत मिळेल. यात १२०० एमएएचची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीचा दावा आहे की सिंगल चार्जमध्ये ही बॅटरी सहा तास टिकेल. बॅटरी फुल चार्ज होण्यासाठी फक्त २ तास लागतात. यात १५०Hz ते २०KHz पर्यंतची फ्रीक्वेंसी रेंज देण्यात आली आहे.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3qDGmM5