Full Width(True/False)

२६ जुलैपासून अॅमेझॉन सेल, स्मार्टफोन्सवर मोठा डिस्काउंट, स्मार्ट टीव्ही, लॅपटॉपवर बंर सूट

नवी दिल्लीः २६ जुलै पासून सुरू होत आहे. या सेलचा चाहत्यांना खूप उत्सूकता आहे. अॅमेझॉन प्राइम डे सेल मध्ये गॅझेट, फर्निचर पासून इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेजवर मोठी सूट मिळणार आहे. दोन दिवस चालणारा सेल Amazon Prime members साठी आहे. जर तुम्ही प्राईम मेंबर नसाल तर या सेलमधील प्रोडक्ट्स खरेदी करू शकणार नाहीत. या सेलआधी तुम्ही याचे सबस्क्रिप्शन घेवू शकता. जाणून घ्या डिटेल्स. वाचाः One Plus Nord2 Amazon Prime Day Sale मध्ये One Plus Nord2 लाँच होणार आहे. कस्टमर One Plus Nord2 Quiz मध्ये भाग घेवू शकतील. तसेच One Plus Nord2 स्मॉर्टफोन जिंकू शकतील. Xiaomi Mi 11X 5G Xiaomi Mi 11X 5G आणि Mi10i 5G सुद्धा प्राइम डे सेल मध्ये लाँच होऊ शकते. शाओमी रेडमी नोट १० एस वर डिस्काउंट रेड सोबत लाँच केला जाऊ शकतो. याशिवाय, Redmi Note 10 Pro Max आणि Redmi Note 10, Redmi 9 आणि Redmi 9 पॉवर सूट सोबत खरेदी करू शकता. Samsung Galaxy M वेबसाइटवर Samsung Galaxy M चे टीझर अपडेट करण्यात आले आहे. त्यामुळे या फोनच्या लाँचिंगची अपेक्षा आहे. सॅमसंग मोबाइल, जसे, Galaxy M31s, Galaxy M51, Galaxy M31 आणि Galaxy M12 वर डिस्काउंट सोबत उपलब्ध होऊ शकतात. होम अप्लायन्सवर ६५ टक्के सूट Amazon Prime Day Sale मध्ये वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर, स्मार्ट टीव्ही, एसी, मायक्रोवेव ओवन आणि अन्य वर ६५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. Amazon Prime Day Sale मध्ये रेडमी स्मार्ट टीव्हीचा समावेश केला जाणार आहे. यात तीन हजार रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. यात गोदरेज, सॅमसंग, आणि व्हर्लपूलची वॉशिंग मशीन लाँच केली जावू शकते. लॅपटॉपवर सूट Amazon Prime Day Sale मध्ये HP Pavilion core i5 laptop 16 जीबी रॅम आणि 512 जीबी एसएसडी सोबत ६६ हजार ९९० रुपयांना मिळेल. Lenovo IdeaPad Slim 5 सुद्धा १६ जीबी रॅम आणि ५१२ जीबी एसएसडी सोबत ६६ हजार ९९० रुपयांना मिळेल. सोनीचा वायरलेस इयर हेडफोन १ हजार ७९९ रुपयांना मिळेल. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3xJn3Uv