Full Width(True/False)

Amazon देत आहे ५० हजार रुपये जिंकण्याची संधी, द्या ‘या’ ५ सोप्या प्रश्नांची उत्तरे

नवी दिल्ली : च्या app quiz ला सुरुवात झाली अजून, आजच्या क्विजमध्ये भाग घेणाऱ्यांना स्वरूपात तब्बल ५० हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. या डेली अ‍ॅप क्विजमध्ये दररोज जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित ५ प्रश्न विचारले जातात. स्पर्धा जिंकण्यासाठी यूजर्सने पाचही प्रश्नांची उत्तरे देणे आवश्यक आहे. वाचा: या क्विज अंतर्गत अ‍ॅमेझॉनकडून दररोज ५ प्रश्न विचारले जातात. या मध्ये यूजर्स केवळ मोबाइल अ‍ॅपद्वारे भाग घेऊ शकतात. दररोज रात्री १२ वाजता हे क्विज सुरू होते व २४ तास सुरू असते. सहभागी होणाऱ्यांमधून लकी ड्रॉ अंतर्गत एका विजेत्याची निवड केली जाते. आजच्या क्विजचा निकाल १७ जुलैला जाहीर केला जाईल. क्विजमधील आजचे प्रश्न व त्यांची उत्तरं काय आहेत पाहुयात. १. माजी अधिकारी इम्तियाज अहमद साहिबझादा यांनी अनुवाद केलेले The Frontier Gandhi: My Life and Struggle हे कोणाचे आत्मचरित्र आहे ? उत्तर- अब्दुल गफ्फार खान २. दुष्काळामुळे निर्माण झालेल्या संकटात मदत म्हणून भारताने मार्च २०२१ मध्ये कोणत्या आयलंड देशाला धान्य आणि औषदांचा पुरवठा केला ? उत्तर – मादागास्कर ३. टोकियो ऑलिम्पिकसाठी टॉर्च रिलेला कोठुन सुरुवात झाली ? येथे २०२१ साली भुकंप, त्सुनामी आणि अणुभट्टीमुळे निर्माण झालेल्या संकटाचा सामना करावा लागला होता. उत्तर – फुकुशिमा ४. हे विशिष्ट पेय तयार करण्यासाठी कोणत्या यूनिर्व्हसिटीमधून पदवी घ्यावी लागते ? उत्तर – कॉर्नेल ५. मार्वल सिनेमॅटिक यूनिव्हर्समध्ये त्याने कोणते शस्त्र बनवण्यासाठी स्वतःच्या शरीराच्या भागाचा त्याग केला ? उत्तर - स्ट्रोमब्रेकर वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3xJNb1j