Full Width(True/False)

या स्मार्टफोन्समधील फीचर्स आहे जबरदस्त, किंमत १५,००० पेक्षा कमी, पाहा लिस्ट

१५ हजारांच्या आत स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार असेल तर ही विशेष माहिती तुमच्यासाठीच. किंमत कमी असली तरी आजकाल बाजारात अनेक बजेट स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत आणि पर्याय देखील खुप आहेत. यामुळे एखाद्याला नक्की कोणता स्मार्टफोन खरेदी करतांना अनेकदा विचार करावा लागतो. त्यात प्रत्त्येकाचे बजेट देखील वेगळे असते. काहींना २० हजारांपर्यंत फोन चालतो. तर, काहींना कमी बजेटमध्ये खरेदी करायचा असतो सध्या बाजारात असे अनेक स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत. ज्यांची किंमत तर १५ हजारांच्या आत आहेच. शिवाय, या फोन्समध्ये युजर्सना सर्व मॉडर्न एज फीचर्स मिळतील. काही फोनमध्ये तर अगदी कमी किमतीत ट्रिपल कॅमेरा देखील देण्यात येत आहे. १५,००० रुपयांच्या रेंजमध्ये नारझो ३०, मोटो सारख्या ब्रॅण्डच्या फोन्सचा समावेश आहे. जाणून घेऊया अशा फोन्स बद्धल डिटेलमध्ये ज्यांची किंमत सर्वांच्याच बजेटमध्ये आहे.

Realme Narzo 30
Realme Narzo 30

रियलमी चा हा फोन १२,४९९ मध्ये येतो. ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज हा फोन मीडियाटेक हेलिओ जी ९५ चिपसेटद्वारे समर्थित आहे. फोनमध्ये आपल्याला हर्ट्जच्या रीफ्रेश रेटसह ५ इंचाचा फुल एचडी + डिस्प्ले मिळेल. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा आणि १६-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. फोनला अधिक पावरफुल बनविण्यासाठी, यात ५००० mAh बॅटरी आहे, जी ३० W फास्ट चार्जिंगला समर्थन देते.

POCO M3
POCO M3

फोनची किंमत १३,९९९ रुपये आहे. फोनमध्ये ६.५ इंच फुल एचडी + पंच-होल डिस्प्ले आहे जो रीफ्रेश दर ९० हर्ट्ज आहे. प्रोसेसर म्हणून कंपनी या फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी ७०० एसओसी देत आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात दोन २ मेगापिक्सेल लेन्ससह ४८ मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा आहे. सेल्फीसाठी तुम्हाला फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळेल. यात ५००० mAh बॅटरी आहे, जी १८ डब्ल्यू फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Redmi Note 10s
Redmi Note 10s

रेडमी नोट १० एस टेक हिलिओ जी ९५ प्रोसेसरसह सुसज्ज आहे. यात ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी पर्यंत स्टोरेज आहे. फोनला पॉवर देण्यासाठी ५००० एमएएच बॅटरी देण्यात आली आहे, यात ६.४३ इंच अमोलेड डॉट डिस्प्ले आहे. त्याचे पिक्सेल रिझोल्यूशन २४००x१०८० आहे. हा फोन २.०५ गीगाहर्ट्झ मीडियटेक हेलियो G95 प्रोसेसरने परिपूर्ण आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोनची प्रारंभिक किंमत १४,९९९ रुपये आहे.

Moto G30
Moto G30

हा मोटोरोला स्मार्टफोन ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटर्नल स्टोरेजसह सुसज्ज आहे. प्रोसेसर म्हणून तुम्हाला या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ६६२ चिपसेट मिळेल. कंपनी फोनमध्ये ६.५ इंचाचा मॅक्स व्हिजन डिस्प्ले देत आहे. फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि दोन २ मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमधील सेल्फी कॅमेरा १३ मेगापिक्सलचा आहे. बॅटरीबद्दल बोलायचे तर हा फोन ५००० mAh बॅटरीने सुसज्ज आहे जो २० डब्ल्यू टर्बो पॉवर चार्जरसह येतो.

Nokia 5.4
Nokia 5.4

बजेट विभागात लाँच झालेल्या या नोकिया स्मार्टफोनची किंमत १३,९९९ रुपये आहे. ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज असलेला हा फोन स्नॅपड्रॅगन ६६२ चिपसेटद्वारे समर्थित आहे. फोनच्या मागील बाजूस एलईडी फ्लॅशसह चार कॅमेरे देण्यात आले आहेत. यात दोन २ मेगापिक्सेलसह ४८ मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेल कॅमेराचा समावेश आहे. त्याच वेळी फोनच्या समोर सेल्फीसाठी तुम्हाला १६ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल. कंपनी या फोनमध्ये ४००० mAh बॅटरी देत आहे.

from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jK3Iyt