Full Width(True/False)

जिओ-एअरटेलला टक्कर देतेय ‘ही’ कंपनी, कमी किंमतीत डेटा-कॉलिंगसह ओटीटी सबस्क्रिप्शन फ्री

नवी दिल्ली : ब्रॉडबँड प्लानला यूजर्सकडून पसंती मिळताना दिसत आहे. वाढत्या लोकप्रियतेसह कंपनी , आणि सारख्या प्रमुख ब्रँड्सला टक्कर देताना दिसत आहे. Netplus सध्या उत्तर प्रदेश, दिल्ली, हिमाचल, जम्मू-काश्मीर आणि उत्तराखंडपर्यंत मर्यादित आहे. कंपनी कमी किंमतीत जास्त फायदे देणारे प्लान्स ऑफर करत आहे. आणि एक्सस्ट्रीम फायबर प्रमाणेच देखील ९९९ रुपयांचा देत आहे. वाचाः Netplus चा ९९९ रुपयांचा ब्रॉडबँड प्लान ९९९ रुपयांच्या किंमतीत येणारा हा प्लान यूजर्सला २०० एमबीपीएस स्पीडसह अनलिमिटेड डेटा देत आहे. यासोबतच, अनलिमिटेड कॉलिंगसह Zee5, Eros Now चे सबस्क्रिप्शन देत आहे. यात ३३५ पेक्षा अधिक एसडी चॅनेल्स पाहता येतील. JioFiber चा ९९९ रुपयांचा ब्रॉडबँड प्लान ९९९ रुपयांच्या या प्लानमध्ये यूजर्सला १५० एमबीपीएससह ३३०० जीबी डेटा दिला जातो. यात अनलिमिटेड कॉलिंगसह Amazon Prime Video, Disney+ Hotstar चे सबस्क्रिप्शन मिळेल. याशिवाय जिओ टीव्ही यूजर्सला IPTV देखील सबस्क्रिप्शन दिले जात आहे. वाचाः Airtel Xstream Fibre चा ९९९ रुपयांचा ब्रॉडबँड प्लान ९९९ रुपयांमध्ये एअरटेल २०० एमबीपीएस स्पीडसह ३३०० जीबी डेटा देत आहे. यात देखील अनलिमिटेड कॉलिंगसह Amazon Prime Video, Disney+ Hotstar चे सबस्क्रिप्शन मिळते. मात्र, यात IPTV चे सबस्क्रिप्शन मिळत नाही. वरील तिन्ही प्लानची तुलना केल्यास एअरटेल आणि जिओच्या तुलनेत नेटप्लसचा प्लान उत्तम वाटतो. मात्र, नेटप्लस काही मर्यादित सर्कल्समध्येच सेवा पुरवते. तर जिओ फायबर आणि एअरेटल एक्सस्ट्रिम फायबरची सेवा सर्व ठिकाणी उपलब्ध आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3zf2Bey