नवी दिल्ली : जर तुम्ही बजेटमुळे आतापर्यंत खरेदी करू शकला नसाल तर आता चांगली संधी आहे. अॅमेझॉनवर ३२ इंच स्क्रीनचे अँड्राइड स्मार्ट टीव्ही फक्त ६६९ रुपये नो-कॉस्ट ईएमआयवर मिळत आहे. अॅमेझॉनवर मिळत असलेल्या अशाच स्वस्त , आणि टीसीएलच्या स्मार्ट टीव्हींविषयी जाणून घेऊया. वाचाः Kodak 80 cm (32 Inches) HD Certified Android LED TV 32HDX7XPRO (Black) (2020 Model) कोडकच्या या टीव्हीला एचडीएफसी बँक डेबिट कार्ड ईएमआय ट्रांझॅक्शनवर खरेदी केल्यास ५०० रुपये सूट ही गिफ्ट कार्ड स्वरूपात मिळेल. याशिवाय टीव्हीला ६६९ रुपयांच्या नो-कॉस्ट ईएमआयवर खरेदी करता येईल. अॅमेझॉन पे आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यास ५ टक्के कॅशबॅक मिळेल. टीव्हीवर ६० हर्ट्ज रिफ्रेश रेट स्क्रीन, साउंड आउटपूट २४ वॉट मिळेल. ए+ ग्रेड पॅनेलसह येणारा हा टीव्ही स्लिम आणि स्टाइलिश डिझाइनसह येतो. या टीव्हीची किंमत १३,७९९ रुपये आहे. 81 cms (32 inches) HD Ready 32DJSM (Black) (2020 Model) या टीव्हीला २०८३ रुपये प्रति महिन्याच्या नो-कॉस्ट ईएमआयवर खरेदी करू शकता. टीव्हीला एचडीएफसी बँक डेबिट कार्डद्वारे खरेदी केल्यास ५०० रुपये सूट दिली जात आहे. अॅमेझॉन पे आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यास ५ टक्के कॅशबॅक मिळेल. टीव्हीमध्ये एचडी रेडी स्क्रीन देण्यात आली असून, याचा रिफ्रेश रेट ६० हर्ट्ज आहे. याच २० वॉट साउंड आउटपूट मिळतो. टीव्ही अँड्राइड आधारित मल्टी ओएससोबत येती. याची किंमत १२,५०० रुपये आहे. वाचाः TCL 80 cm (32 inches) HD Ready Certified Android Smart LED TV 32P30S (Black) टीसीएलच्या या टीव्हीला २५०० रुपये प्रति महिन्याच्या नो-कॉस्ट ईएमआयवर खरेदी करू शकता. टीव्हीला एचडीएफसी कार्डद्वारे खरेदी केल्यास ५०० रुपयांचे गिफ्ट कार्ड मिळेल. अॅमेझॉन पे आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यास ५ टक्के कॅशबॅक मिळेल. टीव्हीवर ३,१६० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील मिळत आहे. टीव्हीत एचडी रेड स्क्रीन मिळते, ज्याचा रिफ्रेश रेट ६० हर्ट्ज आहे. १६ वॉट साउंड आउटपूटसह येणाऱ्या टीव्हीची किंमत १४,९९९ रुपये आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3xSEmmg